मर्दानी खेळ लेझीमचा विक्रम, गिनीजमध्ये नोंद
`लेझीम` हा महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, आणि याच क्रीडा प्रकारात सांगली शिक्षण संस्थेच्या मुलांनी आज ऐतिहासीक कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ७ हजार ३३८ विध्यार्थिनीनी महालेझीम सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद `गिनीज बुक ऑफ वल्ड रेकोर्ड` मध्ये करण्यात आली आहे.
Jan 26, 2014, 08:32 PM ISTप्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या
शिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.
Sep 25, 2013, 11:10 AM ISTदक्षिण अफ्रीकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.
Apr 30, 2013, 05:30 PM ISTपरीक्षा... विद्यार्थ्यांना दिलासा.... परीक्षा लांबणीवर
सीए आणि एमपीएससी परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षांच्या दिवशीच आल्याने अखेर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Apr 30, 2013, 12:13 PM ISTविद्यार्थ्यांना शारीरिक इजा केल्यास याद राखा?
केंद्र सरकार शाळांच्या मनमानीला चाप लावणा-या नव्या विधेयकाचा मसुदा एक नोव्हेंबरला शैक्षणिक सल्लागार मंडळासमोर मांडला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केलेल्या शारीरिक शिक्षेमुळे शिक्षकांना आर्थिक दंड होऊ शकतो. पालकांनी याचं स्वागत केलंय. मात्र कायद्याची अंमलबजावणी कधी होणार? असा सवाल शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केलाय.
Oct 29, 2012, 10:49 PM ISTसोलापुरात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूवाडीतल्या के.एन.भिसे ज्युनिअर कॉलेजमधल्या अकरावीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षक आणि कॉलेजच्या वादात विद्यार्थी भरडले जात आहेत.
Jun 14, 2012, 12:26 PM IST