विद्या रंगली ‘सिद्धार्थ’च्या रंगात!
‘डर्टी गर्ल’ विद्या बालनसाठी १४ डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरतोय. विद्या बालन आणि यूटीव्ही सीईओ सिद्धार्थ रॉय-कपूर उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. बुधवारी विद्याचा मेहंदीचा कार्यक्रम अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीनं पार पडला.
Dec 13, 2012, 04:05 PM ISTविद्या बालनचं पहिलं लग्न तर पतीचं तिसरं
`डर्टी पिक्चर`मधल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकून घेणारी विद्या बालन आणि यूटीव्हीचा सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर नाही नाही म्हणता विवाह बंधनात अडकत आहेत. मात्र, असे असले तरी विद्याचं पहिलं तर सिद्धार्थचं हे तिसरं लग्न आहे.
Dec 12, 2012, 02:44 PM IST`हम पाँच`नंतर पुन्हा हसवणार विद्या बालन
अभिनेत्री विद्या बालनला आपण आत्तापर्यंत संवेदनशील आणि काहीवेळा बोल्ड भूमिकांमध्ये पाहिलं आहे. मात्र प्रथमच विद्या बालन एका विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नेहमी गंभीर भूमिका करणारी विद्या या वेळी `घनचक्कर` नामक सिनेमात विनोदी भूमिका साकारणार आहे.
Oct 30, 2012, 01:47 PM IST`डर्टी` विद्याचा सल्लूला नकार...
विद्याच्या वेगळेपणानं सलमान खानलाही आकर्षित केलंय. त्यामुळेच आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यानं विद्याकडे विचारणा केल्याचं समजतंय.
Oct 7, 2012, 09:47 AM ISTविद्याची लगीनघाई...
बॉलिवूडमध्ये ‘डर्टी पिक्चर’मधलाही एक सोज्ज्वळ चेहरा लोकांच्या मनात घर करून राहिलाय. तो म्हणजे विद्या बालन... पण, आता हीच विद्या लवकरच बोहल्यावर उभी राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.
Sep 20, 2012, 11:20 AM ISTसनी लिऑन विद्या आणि हृतिकच्या प्रेमात
बॉलिवूडमध्ये एकीकडे साइझ झीरोची फॅशन आहे आणि जाडेपणाला हास्यास्पद मानलं जातं, तिथे विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’ने सगळी गणितंच बदलली. डर्टी पिक्चरमधल्या विद्या बालनने धष्टपुष्ट शरीराचं प्रदर्शन करून ग्लॅमर मिळवून दिलं. यामुळे बाकीच्या अभिनेत्रीही या स्पर्धेत उतरायला निघाल्या आहेत.
Aug 17, 2012, 12:53 PM ISTमला विद्याबरोबर करायचाय बेडसीन- शर्लिन
प्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. पण हा वाद तिने तिच्यापुरता न ठेवता विद्या बालनलाही यात ओढलं आहे.
Aug 14, 2012, 03:52 PM IST‘आईफा’त विद्या – रणबीर सर्वोत्कृष्ट
सिंगापूरमध्ये आईफा पुरस्कारानं एकच धम्माल उडवून दिलीय. 13 व्या आईफा पुरस्कारांत ‘द डर्टी पिक्चर’साठी विद्या बालन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘रॉकस्टार’ या फिल्मसाठी रणवीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवलं आहे.
Jun 10, 2012, 12:24 PM ISTशाहीदचं गुटर...गू, रॉकस्टार गर्ल नर्गिसशी
हिंदी चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आता नव्याने चर्चेत आला आहे. म्हणे त्याचं लफड सुरू आहे. आतापर्यंत अधिकृत तीन लफडी झाली आणि ब्रेक अपही झाला. मध्यंतरी गोव्यात वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत अर्ध कपड्यातील मुली होत्या. त्याचे फोटोही टि्टवर टाकण्यात आले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये खमंग च्रर्चाही झाली. आता तर रॉकस्टार गर्ल नर्गिस फर्की हिच्या बरोबर गुटरSSगू सुरू आहे. त्यामुळे पुन्हा शाहीदचे स्टार दिसू लागले आहेत.
Mar 21, 2012, 05:44 PM ISTविद्याची अभिनयसंपन्न 'कहानी'
बॉलिवूडमध्ये एकेकाळी रेखा, श्रीदेवी आणि माधुरी दिक्षीतचं अधिराज्य होतं. या नायिकांनी आपल्या अभिनय सामर्थ्यावर यशस्वी सिनेमांची परंपरा निर्माण केली. आता तोच वारसा विद्या बालन पुढे नेत आहे हे परत एकदा सिद्ध झालं आहे.
Mar 12, 2012, 08:57 AM IST'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'
दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.
Mar 7, 2012, 10:55 PM IST'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके
सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.
Mar 7, 2012, 03:10 PM ISTविद्याला साकारायच्या आहेत 'इंदिरा गांधी'!
विद्या बालन हिला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींवर एखदा सिनेमा बनल्यास त्यात काम करण्याची इच्छा आहे. “मला एखाद्या सिनेमात इंदिरा गांधींची भूमिका साकारायला आवडेल.” असं विद्या बालन म्हणाली.
Feb 21, 2012, 05:51 PM ISTविद्या होणार आणखीनच डर्टी ?
डर्टी पिक्चरमध्ये बोल्ड भूमिका साकारल्यानंतर आता विद्या बालन आणखीनच डर्टी होताना दिसणार आहे. विद्या बालन. डर्टी पिक्चरमध्ये विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारुन आपणही बोल्ड भूमिका करु शकतो हे बॉलिवूडला दाखवून दिलं.
Feb 2, 2012, 03:16 PM ISTझी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये
झी सिने ऍवार्ड्स २०१२ च्या विनिशिएन मकाऊ येथील भव्य दिव्य सोहळ्याला अवघं बॉलिवूड लोटलं. रॉकस्टारसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर डर्टीसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
Jan 22, 2012, 06:53 PM IST