व्हिडिओ : `बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!
विद्या बालनचा आणखी एक ड्रिम प्रोजेक्ट येतोय. यात विद्या बनलीय ‘बॉबी जासूस’... यात विद्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय.
May 30, 2014, 08:52 PM ISTडर्टी गर्ल विद्या होतेय जासूस
बॉलीवूड डर्टी गर्ल विद्या बालन तिचा आगामी चित्रपट `बॉबी जासूस`साठी खूप मेहनत घेत आहे. `बॉबी जासूस`मध्ये विद्या गुप्तहेरच्या भूमिकेत दिसणार आहे.
May 19, 2014, 09:09 PM ISTअभिनेत्री विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात
आता काही दिवसांपूर्वीच विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. मात्र तिनं त्यावर स्पष्टीकरण देत आपण प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र ता विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात असल्याची चर्चा आहे. विद्याचा नवरा प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूर याच्या आयुष्यात कोणीतरी नवीन अभिनेत्री आल्यानं विद्या नाराज असल्याचं कळतंय.
May 6, 2014, 05:02 PM ISTमी गरोदर नाही – विद्या बालन
फ्लोरिडामध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी न झालेली बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही गरोदर असल्याची चर्चा होत असताना मी गरोदर नाही या केवळ अफवा असल्याचं विद्या बालनने सांगितले आहे.
May 5, 2014, 07:25 PM ISTविद्या होणार `आई`?
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री विद्या बालन ही दक्ष नागरिक म्हणून मतदान केंद्रावर मतदान करताना दिसली होती. मतदान करण्यासाठी आपण `आयफा पुरस्कार`साठी जाणं टाळलं, असं विद्यानं म्हटलं असलं तरी विद्याचं `आयफा पुरस्कार सोहळा` टाळण्यामागे वेगळंच कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Apr 26, 2014, 07:26 PM ISTविद्या बालन होणार कोणाची `पडोसन`?
किस्मत कनेक्शन चित्रपटात लोकांमध्ये प्रचलित झालेली शाहीद कपूर आणि विद्या बालन ही जोडी येत्या काही दिवसात शेजारी-शेजारी येणार असल्याचे कळतंय.
Apr 9, 2014, 05:13 PM ISTविद्या म्हणतेय, `नो मोर कमजोर`...
आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विद्याचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला तो छोट्या पडद्यापासून... मोठ्या पडद्यावर पाऊल टाकल्यानंतर `खान्स`ला टक्कर देणाऱ्या विद्याची पावलं आता मात्र पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहेत.
Mar 5, 2014, 07:51 PM ISTओळखा पाहू हा कोण?
फोटोमध्ये दिसणारी गुप्तहेर व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून चक्क विद्या बालन आहे. हा वेष तिनं तिच्या आगामी चित्रपटासाठी ‘बॉबी जाजूस’साठी केला आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये चालू आहे.
Dec 2, 2013, 04:27 PM IST`आयपीएल म्हणजे भारतीय क्रिकेटमधील विद्या बालन!`
भारताचे माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांनी बीसीसीआयवर जोरदार का केली आहे. आयपीएलबद्दल बीसीसीआयची टीका करताना आयपीएल म्हणजे क्रिकेटमधील विद्या बालन असल्याचं त्यांनी म्हटलं.
Sep 8, 2013, 04:48 PM ISTविद्या बालनचं 'सरप्राईज पॅकेज'!
अभिनेत्री विद्या बालन हीदेखील ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमाच्या यशासाठी उत्सुक होती... विद्या का ‘वन्स अपॉन’ची वाहवा करतेय हा प्रश्न अनेकांना पडला होता... आज हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.
Aug 15, 2013, 01:28 PM ISTकॉमेडीच्या रिंगणात फिरवणारा `घनचक्कर`
विसराळूपणावर आधारित विनोदी चित्रपट खरं तर नवीन नाहीत. राजकुमार गुप्ता यांचा ‘घनचक्कर’ हा चित्रपटही याच पठडीतला आहे. धमाल विनोदी सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला मजा येते.
Jun 28, 2013, 06:33 PM ISTगोल गोल घनचक्कर आणि विद्या बालन
गेल्याच वर्षी प्रदर्शीत झालेल्या कहानी या चित्रपटानंतर आपण जवळजवळ १५ महिने मोठ्या पडद्यापासून वंचित राहिल्याचे विद्या बालन म्हणतेय. घमचक्कर या नवीन प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटातून विद्या बालन पुन्हा येतेय आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला.
Jun 28, 2013, 04:44 PM ISTऐश्वर्याची संधी पुन्हा हुकली... विद्यानं कमावली!
ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या हातातून पुन्हा एकदा एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी निसटलीय आणि ही संधी ‘कॅश’ केलीय ‘डर्टी’ गर्ल विद्या बालन हिनं...
Feb 20, 2013, 02:26 PM IST`घनचक्कर`मध्ये इम्रान हाश्मीसोबत विद्याचा जलवा
नवी नवरी झालेली विद्या बालनचं म्हणणं आहे की, तिच्या लग्न करण्याने तिच्या कामावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
Jan 23, 2013, 01:48 PM ISTविद्या बालनचं शुभमंगल सावधान !
विद्या बालन आणि सिध्दार्थ रॉय कपूर हे आज लगीनगाठीत बांधले गेले...अत्यंत पारंपरिक पध्दतीने हा लग्न सोहळा पार पडला....
Dec 14, 2012, 04:09 PM IST