MOVIE REVIEW : तुम्हारी सुलु
बॉलीवूड विश्वात आज विद्या बालनचा तुम्हारी सुलु हा सिनेमा प्रदर्शित झालाय. एका मध्यमवयीन कुटुंबातील महिलेची ही कहाणी आहे.
Nov 17, 2017, 06:53 PM ISTविद्याच्या ‘तुम्हारी सुलू’तील जबरदस्त गाणं रिलीज
काही दिवसांआधी विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे विद्याच्या जबरदस्त अदाकारीची उत्सुकता नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा वाढली आहे.
Oct 16, 2017, 07:00 PM ISTविद्याच्या 'तुम्हारी सुलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच आपल्या आगामी चित्रपट 'तुम्हारी सुलू' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Oct 14, 2017, 04:23 PM ISTप्रत्येकवेळी किस केल्यावर विद्याला ‘हा’ प्रश्न विचारायचा इम्रान हाश्मी
विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते.
Oct 5, 2017, 09:26 AM ISTविद्या बालन लवकरच देणार गुड न्यूज?
विद्या बालनने काहीही केलं तरी एक प्रश्न काही विद्या बालनची पाठ सोडतं नाहीय. ज्या प्रकारचे कपडे विद्या बालन सध्या घालते आहे त्यामुळे साहजिकच सगळ्यांची विद्या लवकरच गुड न्यूज देणार, अशी खात्री पटत चाललीय.
Jul 1, 2017, 04:34 PM ISTसहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज
सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय.
Mar 24, 2017, 04:22 PM ISTव्हिडिओ : 'बेगम जान' या बंगाली सिनेमाचा रिमेक...
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बेगम जान' या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री विद्या बालन प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरलीय.
Mar 15, 2017, 06:43 PM ISTविद्या बालनच्या 'बेगम जान' ट्रेलरचा जलवा, एकदम बोल्ड भूमिका
विद्या बालनच्या 'बेगम जान' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला लाखोंच्या हिट्स मिळत आहे.
Mar 15, 2017, 01:54 PM IST'बेगम जान'चा थरारक प्रोमो रिलीज
अभिनेत्री विद्या बालनचा थरारक बेगम जानचा प्रोमो रिलीज झाला आहे.
Mar 14, 2017, 06:36 PM ISTVIDEO ट्रेलर : काय आहे दुर्गा रानी सिंहची 'कहानी'?
'कहानी' प्रमाणे एक गूढ 'कहानी 2'मध्येही दिसून येतंय. या सिनेमाच्या माध्यमातून विद्या बालन आणि सुजॉय घोष ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलीय... नवीन 'कहानी' घेऊन...
Oct 25, 2016, 06:15 PM IST'मोस्ट वॉन्टेड' विद्याच्या 'कहानी 2'चा हा फर्स्ट लूक VIDEO टिझर
सिनेनिर्माता सुजॉय घोष याच्या 'कहानी 2'चा व्हिडिओ टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमातही अभिनेत्री विद्या बालन ही मुख्य भूमिकेत दिसतेय.
Oct 19, 2016, 12:56 PM ISTविद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू
विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यूची लागण झाली आहे.
Sep 23, 2016, 04:54 PM ISTमुंबई: विद्या बालनला डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:39 PM ISTविद्या बालनला डेंग्यू होण्याचे खरं कारण...
विद्या बालन हिच्या घरी नव्हे तर तिच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मीरा पटेलच्या घरी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या, असून त्यामुळेच डेंग्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 16, 2016, 06:42 PM IST