विद्या बालन

'महिलांसाठी साडीच सुरेख बाई'

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनला साडी शोभून दिसते असे तिचे फॅन्स म्हणतात.

Feb 20, 2016, 01:29 AM IST

'महिलांचा सन्मान कपड्यांच्या लांबीवर अवलंबून नाही'

महिलांच्या कपड्यांवर आणि अंगप्रदर्शनावर अनेक चर्चा होताना दिसतात. याच विषयावर बोलताना अभिनेत्री विद्या बालन हिनं 'मुलींचा सन्मान त्यांच्या कपड्यांच्या लांबीकडे पाहून ठरवणं योग्य नसल्याचं' ठणकावून सांगितलंय. 

Feb 11, 2016, 04:16 PM IST

विद्या बालनला बॉलीवूड असुरक्षित वाटतंय

 बॉलीवूड अभिनेत्री विदया बालन ही तिच्या गंभीर आणि शांत अभिनयासाठी ओळखली जाते. मल्यालम फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी वाली विद्या बालन हिने अनेक अवार्ड देखील पटकावले आहेत. 

Feb 7, 2016, 11:39 AM IST

Video - ‘एक अलबेला’चा फर्स्ट लूक, बुंबाट गर्ल विद्या बालन मराठी

दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन काम करत आहे. ती प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे.

Jan 28, 2016, 05:34 PM IST

फोटो : विद्याच्या मराठी 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक

बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन मराठी सिनेमात झळकणारे. भगवानदादांच्या जीवनावर असलेल्या एक अलबेला या मराठी फिल्ममध्ये विद्या बालन आणि मंगेश देसाई अशी जोडी दिसणारे. 

Jan 28, 2016, 10:24 AM IST

सेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...

अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.

Dec 31, 2015, 09:18 AM IST

व्हिडिओ: विद्या-इमरानच्या 'हमारी अधुरी कहानी'चा ट्रेलर रिलीज

मोहित सूरी बॉलिवूडमध्ये मनाला भावणाऱ्या रोमँटिक फिल्म्स साठी ओळखले जातात. आशिकी 2, एक विलेन सारख्या सुपर हिट रोमँटिक चित्रपटांनंतर आता मोहित सूरी इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांची मच अवेटेड फिल्म 'हमारी अधुरी कहानी' घेऊन आले आहेत. याचं ट्रेलर नुकतंच लॉन्च झालंय. 

May 5, 2015, 12:49 PM IST

विद्याची जादू मराठीत दिसणार?

विद्याची जादू मराठीत दिसणार?

Mar 19, 2015, 11:52 AM IST

पुण्यात साकारली ५१ लाख किमतीची सोन्याची पैठणी

सोनं आणि पैठणी हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र पैठणी सोन्याची असेल तर. हा योग महिलांसाठी जणू 'सोने पे सुहागा' असाच म्हणावा लागेल. कारण पुण्यातील रांका ज्वेलर्सनं सोन्याची पैठणी साकारलीय.

Mar 18, 2015, 04:22 PM IST

इम्रान-विद्याच्या 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक

सिनेनिर्माता महेश भट्टनं इम्रान हाश्मी आणि विद्या बालन यांच्या अभिनयात नटलेल्या एका प्रेमकहाणीचा 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक जाहीर केलाय. 

Feb 13, 2015, 08:16 AM IST

विद्या बालन बर्थडे स्पेशल

विद्या बालन बर्थडे स्पेशल

Dec 31, 2014, 06:25 PM IST

विद्या बालनच्या 'कहाणी'चा बनतोय हॉलिवूड रिमेक!

  अभिनेत्री विद्या बालन निर्मित 'कहाणी' या चित्रपटाचा रीमेक हॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपट 'ड्रॅगन टॅटू'चे दिग्दर्शक निल्स आर्डेन ओपलेव हे यश राज फिल्म्स सोबत आंतरराष्ट्रीय सिनेमा बनवत आहेत. 

Jul 26, 2014, 09:17 PM IST

बॉबी जासूस : विद्याचे 12 रंग!

द डर्टी पिक्चर, कहानी आणि परिणीता यांसारख्या सिनेमांमधून आपल्याला सिद्ध करणाऱ्या विद्या बालन ही पुन्हा एकदा ‘बॉबी जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलीय.  

Jul 4, 2014, 03:47 PM IST

'विद्या बालन'ला जमलं, ते 'करिना'ला नाही?

'द डर्टी पिक्चर' ने विद्या बालनच्या फिल्मी करियरमध्ये चार चाँद लावले आहेत. मात्र करिना कपूरच्या मते अशा चित्रपटात ती कधीही भूमिका साकारू शकणार नाही. 

Jun 30, 2014, 08:36 PM IST