विधानसभा निवडणुक

Big News : ठाकरे गट स्वबळावर विधानसभा लढणार? 288 विधानसभा संपर्कप्रमुखांसह चर्चा

ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.

Jun 12, 2024, 05:52 PM IST

'पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार व्हा'

 सरकार स्थापन न झाल्यास निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश

Nov 3, 2019, 11:34 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण

राज्यात २६९ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 

Oct 23, 2019, 07:52 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज

 ३६ मतदारसंघातले ६९ मतदान केंद्र संवेदनशील

Oct 20, 2019, 01:28 PM IST
Maharashtra Assembly Election 2019 Pre Poll 14 September 2019 PT45M37S

कल महाराष्ट्राचा | विधानसभा निवडणुकीत आवाज कुणाचा ?

कल महाराष्ट्राचा | विधानसभा निवडणुकीत आवाज कुणाचा ?

Sep 14, 2019, 09:10 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी भाजपला जड झालं यांचं ओझं

भाजपसमोर जागा वाटपाचं मोठं आव्हान

Aug 26, 2019, 03:56 PM IST

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: बुलडाण्यात मोर्चबांधणी सुरु

 लोकसभेनंतर विधानसभेची रणधुमाळी सुरु

Aug 21, 2019, 06:42 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुण्यात मोठे फेरबदल

 पुण्यात शिवसेनेनं पक्षांतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बायपास सर्जरीला सुरूवात केली आहे.

Jun 25, 2019, 07:38 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी समोर आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा पेच

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागा वाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या पन्नास टक्के जागांची मागणी सुरू केली आहे. 

Jun 13, 2019, 06:22 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस संकटात

Jun 4, 2019, 04:53 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड

 विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांचा सोशल मीडियावर प्रचार

May 18, 2019, 07:57 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

शरद पवार यांनी बोलावली नेत्यांची बैठक

May 3, 2019, 03:53 PM IST

5 राज्यांमध्ये निवडणुका, पंतप्रधान मोदींचा महामेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भोपळ दौऱ्यावर

Sep 25, 2018, 08:30 AM IST

पंतप्रधान मोदी बाळगतात अश्वासनांच्या थापांचे पुस्तक - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध धार्मिक स्थळे, विद्यालये यांचे दौरे सुरू केले आहेत. 

Mar 24, 2018, 11:19 PM IST