विधानसभा २०१४

'गितेंचा राजीनामा हा शिवसेनेचा निर्णय'

'गितेंचा राजीनामा हा शिवसेनेचा निर्णय'

Sep 29, 2014, 04:17 PM IST

केंद्रातील सेना-भाजप युतीही संपुष्टात येणार

केंद्रातील सेना-भाजप युतीही संपुष्टात येणार

Sep 29, 2014, 02:07 PM IST

'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'

'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'

Sep 29, 2014, 01:48 PM IST

सेम नेम... आणि उमेदवाराचा गेम... खल्लास!

निवडणुकीत मतदारांना आश्वासनं देण्याबरोबरच चकवा देण्यातही रायगडातील राजकीय पक्ष आणि पुढारी मागे नाहीत. रायगडमधील निवडणुकीच्या राजकारणातील सारख्याच नावाचा फंडा यंदाच्या निवडणुकीतही वापरला जातोय.

Sep 29, 2014, 01:07 PM IST

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

कलम ३६५ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो. 

Sep 29, 2014, 12:37 PM IST

जेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!

जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. 

Sep 29, 2014, 12:17 PM IST

‘राक्षसी महत्त्वकांक्षे’वर आबा म्हणतात...

मुख्यमंत्र्यांनी केलेली ‘राक्षसी महत्त्वकांक्षे’ची टिप्पणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय.

Sep 29, 2014, 11:57 AM IST

आता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार

विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल. 

Sep 28, 2014, 08:35 PM IST

बाळासाहेब असते तर भाजपला कधीच लाथाडलं असतं - राज ठाकरे

भाजप आणि सेनेवर यथेच्छ तोंडसुख घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आपल्या प्रचार सभेला सुरूवात केली. 

Sep 28, 2014, 08:31 PM IST

दिल्लीतून राज्यात आले, ही कोणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा – दादा

राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली असा आरोप होणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही १४४ जागांवर अडून बसलो नाही, असं स्पष्टीकरण दादांनी दिलं. झी मीडियाच्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. 

Sep 28, 2014, 08:06 PM IST