क्रॉस व्होटिंग भोवणार; विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'त्या' 5 आमदारांचा पत्ता कट
Vidhan Parishad Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 5 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे... सूत्रांकडून ही माहिती मिळालीये.
Aug 6, 2024, 04:43 PM ISTशेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत.
Jul 12, 2024, 08:41 PM IST14 गडी, 11 जागा...! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय. मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणुक रंजक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेम कुणाचा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
Jul 2, 2024, 08:59 PM ISTविधान परिषद पोट निवडणूक । धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचा विजय, काँग्रेसला धक्का
धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी (Dhule-Nandurbar Legislative Council by-election) भाजपने (BJP) विजय मिळवला आहे.
Dec 3, 2020, 04:33 PM ISTधुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा
कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था (Dhule-Nandurbar local body constituency) मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council elections ) पुन्हा घोषणा करण्यात आली आहे.
Nov 18, 2020, 02:35 PM ISTविधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे
भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर..
May 14, 2020, 12:17 PM ISTविधान परिषद बिनविरोध : चौघांनी अर्ज घेतले मागे तर अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद
राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
May 13, 2020, 08:48 AM ISTविधान परिषद निवडणूक : जानकर 'रासप'चे उमेदवार, भाजप देणार पाठिंबा
अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि सध्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांचा हट्ट भाजपने मान्य केला आहे.
Jul 5, 2018, 05:15 PM ISTमुंबई | विधान परिषद निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी सेनेची बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 07:37 PM ISTशिवसेना - भाजपमध्ये टाय, काँग्रेसचा धुव्वा तर राष्ट्रवादीचा चमत्कार
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये टाय पाहायला मिळाली.
May 24, 2018, 02:31 PM ISTविधान परिषदेसाठी शिवसेनेला भुज'बळ', भाजप-राष्ट्रवादी सपाट
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचं रहस्य उलगडलं.
May 24, 2018, 02:20 PM ISTमुंबई । राज्यातील विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 11:24 AM ISTरत्नागिरी । विधान परिषद निवडणूक । कोकणमधून राष्ट्रवादीचा विजय, सेनेला धक्का
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 10:53 AM ISTअमरावती । विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 10:46 AM ISTनाशिक । विधान परिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीला शिवसेनेचा जोरदार धक्का
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 10:45 AM IST