विधान परिषद निवडणूक

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी

विधानपरिषदच्या सहा जागांसाठीची मतमोजणी आज होत आहे. 

May 24, 2018, 07:24 AM IST

कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी

 भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्याचा निर्णय घेतलाय.  

May 19, 2018, 01:48 PM IST

घरवापसी? राष्ट्रवादीचा गेम करून कराडांची भाजप उमेदवारासोबत 'चाय पे चर्चा'

रमेश कराड यांनी या भेटीला दुजोरा देत सुरेश धस हे प्रचारासाठी लातूरमध्ये आल्यानंतर त्यांना चहाला बोलविल्याचे रमेश कराड यांनी स्पष्ट केले

May 16, 2018, 08:33 AM IST

सिंधुदुर्ग । विधान परिषद निवडणूक : राणे - तटकरे यांच्यात बैठक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 03:28 PM IST

विधान परिषद निवडणूक, तटकरे यांनी घेतले राणेंचे आशीर्वाद

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. 

May 9, 2018, 11:31 AM IST

विधान परिषद निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांची पुढची खेळी

ऐनवेळी रमेशआप्पा कराड यांनी यूटर्न घेतला आणि उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. 

May 7, 2018, 03:59 PM IST

विधान परिषद निवडणूक : सुरेश धस यांचा अर्ज दाखल

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अनुपस्थित असल्याने उलट सुलट चर्चेला सुरवात झाली आहे.

May 3, 2018, 08:53 PM IST

विधान परिषद निवडणूक : सेनेची तलवार पुन्हा म्यान

नाशिक, कोकण आणि परभणी-हिंगोलीत पक्षाची जास्त ताकद असल्याचा दावा करत शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत... 

May 2, 2018, 05:16 PM IST

विधान परिषदेसाठी युतीचं जमलं आघाडीचं बिघडलं

मराठवाड्यातल्या एका जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झालीय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता.

May 2, 2018, 03:17 PM IST

मुंबई | पडद्यामागं जमलं? विधान परिषद निवडणुकीत शिवसेना - भाजप युती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 11:17 AM IST

पडद्यामागं जमलं? विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युती

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही युती झाल्याचे समजते आहे. 

May 2, 2018, 11:11 AM IST

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी  निवडणूक होणार आहे. तशी घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.  

Apr 21, 2018, 07:56 AM IST

मुंबई | शिवसेनेने पाठिंबा काढला तरीही 'जादुई आकडा' भाजपच्या हाती?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:24 PM IST

'हल्ला'बोल सुरू असताना, विरोधकांचा 'गल्ला' लुटला

 विधानपरिषद निवडणुकीत 15 मतं फुटल्यानं राज्यातील विरोधी पक्षाचे काही आमदार भाजपाच्या दावणीला बांधले असल्याचे स्पष्ट झालंय.

Dec 8, 2017, 06:14 PM IST