विधेयक

 New Delhi Congress Leader Mallikarjun Kharge On Tripple Talaq Bill PT54S

नवी दिल्ली | तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली | तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा
New Delhi Congress Leader Mallikarjun Kharge On Tripple Talaq Bill

Dec 27, 2018, 12:45 PM IST

'तिहेरी तलाक' : अध्यादेश नाही तर लोकसभेत मांडणार विधेयक

'तीन तलाक' अर्थात 'तलाक ए बिद्दत' या महिलांसाठी जाचक ठरणाऱ्या प्रथेला थोपवण्याच्या उद्देशानं हे विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे

Dec 27, 2018, 09:11 AM IST

मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत सादर, जाणून घ्या विधेयकातील तरतुदी

मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी...

Nov 29, 2018, 08:44 AM IST

तीन तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजुरी

लोकसभेत यापूर्वीच तीन तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळालीय

Sep 19, 2018, 01:13 PM IST

पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय वाढवा, संसदेत विधेयक

पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या मुलींच्या वयाची मर्यादा वाढवावी

Mar 8, 2018, 08:39 PM IST

भ्रष्टाचारी पळपुट्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा

देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय.

Mar 2, 2018, 11:12 AM IST

मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी

ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय. 

Feb 7, 2018, 09:28 PM IST

NMC विधेयकाचा वाद, आयुष डॉक्टरांचं आंदोलन

केंद्र सरकारनं आणलेल्या एनएमसी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीत देशभरातल्या आयुष डॉक्टरांनी आंदोलन केलं. 

Feb 6, 2018, 07:44 PM IST

'तीन तलाकविरोधी विधेयकाचा महिलांना नाही तर भाजपला फायदा'

बुधवारी राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक सादर झाल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली. परंतु, मोदी सरकारनं या मागणीला नकार दिला. 

Jan 4, 2018, 12:04 PM IST

डॉक्टरांचा संप मागे, आएमएची मुख्य मागणी मान्य

आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. 

Jan 2, 2018, 03:19 PM IST

ऐतिहासिक क्षण : 'ट्रिपल तलाक' विधेयक लोकसभेत मंजूर

ऐतिहासिक क्षण : 'ट्रिपल तलाक' विधेयक लोकसभेत मंजूर 

Dec 28, 2017, 11:36 PM IST

ऐतिहासिक 'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

ट्रिपल तलाक विरोधी विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं आहे.

Dec 28, 2017, 07:45 PM IST

'ट्रिपल तलाकविरोधी विधेयकामुळे महिलांच्या शोषणात वाढ होईल'

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक म्हणजे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याची टीका एआयएमएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत केलीय. 

Dec 28, 2017, 05:33 PM IST