विधेयक

भूसंपादन विधेयकात काही बदल करण्याची तयारी : मोदी

भूसंपादन विधेयकात योग्य बदल करण्यास आम्ही तयार आहोत,  भूसंपादन विधेयकाबाबत काही गैरसमज आहेत. मात्र असे समज कृपया पसरवू नका,  असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलंय.

Mar 3, 2015, 07:18 PM IST

भूसंपादन विधेयकाला शरद पवारांचाही विरोध

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भूसंपादन विधेयकातील दुरूस्तीला विरोध केला आहे. शरद पवार यांनी या विषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Feb 25, 2015, 06:14 PM IST

न्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.

Aug 15, 2014, 12:57 PM IST

'वी वॉन्ट जस्टीस'... लोकसभेत राहुल गांधीची घोषणाबाजी

लोकसभेमध्ये धार्मिक हिंसाचार विधेयकावर चर्चेच्या मागणीसाठी काँग्रेसनं आज गोंधळ घातला. 

Aug 6, 2014, 02:09 PM IST

राज्यात ‘छम-छम’ कायमचे बंद, विधेयक मंजूर

डान्सबारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठीचे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाचं वैशिष्ट्य म्हणजे डान्स बारसोबतच थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समधील डान्सही बंद होणार आहेत.

Jun 14, 2014, 08:36 AM IST

डान्स बारची ‘छम-छम’ कायमची थांबणार!

डान्स बारची छमछम अखेर कायमची थांबणार आहे. डान्स बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी राज्य सरकार नवीन विधेयक आणणार आहे.

Jun 12, 2014, 03:09 PM IST

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा...

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाचा पहिला आठवड्यात विशेष कामकाज झालं नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणारा दुसरा आणि शेवटच्या आठवडा व्यस्त ठरणार आहे.

Dec 16, 2013, 09:49 AM IST

अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!

जादूटोणाविरोधी विधेयकाला आज अखेर मुहूर्त मिळालाय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक आज (बुधवारी) विधानसभेत मांडलंय. आता या विधेयकावर चर्चा सुरु झालीय.

Dec 11, 2013, 09:38 PM IST

नेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.

Jul 15, 2013, 09:27 AM IST

खाद्य सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

गरिबांना कमी दराने धान्य मिळावे यासाठी केंद्रातील युपीए सरकारने खाद्य सुरक्षा विधेयक आणलेय. मात्र, या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. लोकसभेत या विधेयकावर म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. हे विधेयक लोकहिताचे नसल्याचे सांगून विरोधकांनी ते मागे घेण्याची मागणी केली. मात्र, केंद्रातील सरकारने अध्यादेश काढून विधेयक मांडले. या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने त्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 6, 2013, 01:57 PM IST

‘आरक्षणाची बढती’ आज राज्यसभेत

सरकारी नोक-यांमध्ये बढती देतांना ‘एससी’ आणि ‘एसटी’ना आरक्षण देण्यास केंद्रानं मंजुरी दिलीय. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

Sep 5, 2012, 11:12 AM IST

सरकारी नोकरीत पदोन्नतीतही आरक्षण

सरकारी नोकरीत यापुढे बढतीसाठीही आरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळं यापुढे एससी एसटींना नोकरीच्या बढतीमध्येही आरक्षण मिळणार आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

Sep 4, 2012, 01:34 PM IST