विपरीत राजयोग

Vipreet Rajyog: सूर्याच्या गोचरमुळे बनणार विपरीत राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Dec 16, 2023, 09:00 AM IST

Vipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली 'विपरित राजयोग'! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Vipreet Rajyoga : शुक्रदेवाने स्वत:च्या राशीत शक्तिशाली असा विपरित राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Dec 8, 2023, 03:50 PM IST

Vipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल

Vipreet Rajyoga : बुद्धि, धन, व्यापार, संवाद, वाणी, करिअर कारक ग्रहाचा राजकुमार बुधामुळे महा विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर बुधदेवाची कृपा बरसणार आहे.

 

Nov 22, 2023, 10:57 AM IST

Guru Margi: पुढच्या महिन्यात गुरु देव होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशी होणार कोट्यधीश

Guru Margi In Aries: गुरूच्या हालचालीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम होत आहे. देश आणि जगावरही त्याचा परिणाम दिसून येतो. 

Nov 16, 2023, 07:35 AM IST

Guru Margi: नवीन वर्षात गुरु ग्रह होणार मार्गस्थ; 'या' राशींना मिळेल पैसाच पैसा

Guru Margi 2024: गुरुच्या मार्गस्थ चालीमुळे काही लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहेत.

Nov 1, 2023, 08:49 AM IST

Guru-Shani Margi: गुरु आणि शनीदेव होणार मार्गस्थ; दिवाळीनंतर 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Guru And Shani Margi 2023: आगामी महिन्यांमध्ये महिन्यात दिवाळीनंतर गुरु आणि शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार आहेत, तर 31 डिसेंबरला गुरु मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. 

Oct 31, 2023, 10:22 AM IST

Guru Vakri : 30 डिसेंबरपर्यंत वक्री राहणार गुरु; 'या' राशींच्या नशिबाचं दारं उघडणार

Jupiter Vakri In Mesh: गुरु ग्रहाच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. या लोकांना गुरूंच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तर काही लोकांच्या घरी पैसा येणार आहे. 

Oct 17, 2023, 12:41 PM IST

Guru-Shani Vakri: 30 वर्षानंतर गुरु-शनी झाले वक्री; या राशींना मिळणार अपार पैसा, शुभ गोष्टीही घडणार

Guru And Shani Vakri: तब्बल 30 वर्षांनंतर न्याय आणि परिणाम देणारा शनि आणि समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह गुरू वक्री झाले असून उलट दिशेने फिरत आहेत. गुरु आणि शनी या दोघांच्याही वक्री चालीचा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहेत. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना लाभाच्या संधी आहेत.

Oct 16, 2023, 09:51 AM IST

Guru Vakri : तब्बल 4 महिने वक्री अवस्थेत राहणार गुरु; ग्रहाच्या उलट्या चालीने 'या' राशी होणार मालामाल

Jupiter Vakri In Mesh: गुरु 4 सप्टेंबर रोजी मेष राशीत वक्री झाला आहे. बृहस्पति सुमारे 4 महिने वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे. अशावेळी काही राशींना गुरुच्या वक्री चालीमुळे 3 राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

Sep 21, 2023, 05:50 AM IST

Vipreet RajYog: कन्या राशीत तयार झाला विपरीत राजयोग; 18 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींचे अच्छे दिन!

Vipreet RajYog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणताही ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा विशिष्ट स्थितीत येतो तेव्हा राजयोग तयार होतो. मंगळ ग्रह 18 सप्टेंबर 2023 पर्यंत कन्या राशीत असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीत विपरीत राजयोग तयार झाला आहे

Sep 9, 2023, 08:35 AM IST

Amla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ

Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरमुळे 300 प्रकारचे योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत शुभ आणि अशुभ असतात. या 300 पैकी 30 हे राजयोग आहेत. त्यातील सर्वात पॉवरफुल अमला राजयोग निर्माण झाला आहे.

Sep 4, 2023, 08:15 AM IST

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री चालीने बनवला ‘महा विपरीत राजयोग’, 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांची बरसात

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीतमुळे खास राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस येणार आहेत. यावेळी मालमत्ता, शेअर मार्केट आणि लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Aug 27, 2023, 05:56 AM IST

Vipreet Rajyog 2023 : शुक्राने तयार केला सर्वात शक्तीशाली विपरीत राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Vipreet Rajyog 2023:  ग्रहांच्या या राशीबदलामुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग तयार करतात. शुक्र ग्रह कर्क राशीत अस्त होऊन वक्री चाल चालत आहे. दरम्यान यामुळे महाशक्तिशाली विपरीत राजयोग तयार झाला आहे. 

Aug 9, 2023, 07:38 PM IST

Mangal Vakri 2022: वक्री मंगळ ग्रहामुळे राजयोग, 4 राशींना होणार फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गोचर आणि वक्री स्थिती महत्त्वाची असते. सध्या मंगळ ग्रह (Mangal Grah) मिथुन राशीत (Mithun Rashi) वक्री अवस्थेत आहे. मंगळ ग्रह 30 ऑक्टोबरपासून या स्थितीत आहे. यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. 

Nov 8, 2022, 06:55 PM IST