विमा

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

इन्शुरन्सचा हप्ता ड्यू डेटच्या आधी भरल्यास मिळणार फायदा, पाहा IRDAIचा नवीन निर्णय

आपण पगारदार व्यावसायिक नसल्यास, म्हणजेच आपल्या कमाईसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. म्हणून तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.  

Feb 26, 2021, 07:37 PM IST

कोरोना । माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण

 सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला.  

Jul 29, 2020, 09:01 AM IST

रेल्वे प्रवासादरम्यान घरात चोरी झाल्यास मिळणार भरपाई

रेल्वे प्रवासादरम्यान घरात चोरी झाल्यास आयआरसीटीसी (IRCTC) याची भरपाई देणार आहे. 

Nov 24, 2019, 08:58 AM IST

ESIC म्हणजे काय? कसा मिळवाल योजनेचा फायदा

यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मर्यादा...

Nov 20, 2019, 11:11 AM IST

ऐकावं ते नवल! दीपिका-रणवीरच्या लग्नाचाही विमा

त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला? 

Nov 14, 2018, 10:50 AM IST

नवीन कार, दुचाकीचा विमा महागणार, उद्यापासून अंमलबजावणी

नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा आणि मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक करण्यात आला आहे.

Aug 31, 2018, 07:10 PM IST

महिलेचा अपघाती मृत्यू; एसबीआय लाईफला २० लाख रूपये देण्याचे आदेश

 तक्रारीची दखल घेत ग्राहक न्यायालयाच्या ३ सदस्यीय पिठाने मोठा निर्णय दिला.

Jul 22, 2018, 10:55 AM IST

३१ मेपर्यंत बँकेत ठेवा एवढा बॅलन्स, नाहीतर होईल नुकसान

केंद्र सरकारनं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेना सुरु करुन प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरु केली आहे.

May 20, 2018, 09:37 PM IST

OLAची जबरदस्त सुविधा, केवळ १ रुपयात मिळणार ५ लाखांचा इन्शुरन्स

ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीने भारतामध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली सुविधा लॉन्च केली आहे. ग्राहकांसाठी इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. ही इन्शुरन्स सुविधा सर्व प्रकारच्या राईडसाठी लागू आहे. कंपनीचा हा प्रोग्राम कॅब, ऑटो आणि ई-रिक्षा सर्व सुविधांसाठी लागू होतो.

Apr 5, 2018, 09:44 PM IST

पुणे | मनपाचं पुणेकरांना अनोखं गिफ्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:46 PM IST

जिवंत बायको, कागदोपत्री मारली, शेजाऱ्याची बायको आपली समजून कब्रस्तानमध्ये धाडली

त्याने शेजाऱ्याच्या बायकोला आपल्या बायकोच्या नावाने कब्रस्तानमध्येही धाडले. पण, सध्या हा नवरोबा तुरूंगाची हवा खात आहे.

Nov 26, 2017, 05:05 PM IST

'पद्मावती' सिनेमासाठी संजय लीला भंसाळींनी काढला १६० कोटींचा विमा

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Nov 5, 2017, 02:13 PM IST

बहिणीचा विमा उतरवला नंतर केली भावाने तिची हत्या

  अजित विहारमध्ये मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. चक्क भावाने बहिणीची हत्या केली. हत्या करण्याआधी भावाने तिचा विमा उतरवला होता.

Aug 25, 2017, 08:38 PM IST