विराट कोहली

इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांवर संपुष्टात

वानखेडे स्टेडियमवरील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांत आटोपलाय.

Dec 9, 2016, 12:44 PM IST

लग्न करायचेय पण कधी ते माहीत नाही - अनुष्का शर्मा

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात युवराज आणि हेझल यांच्या जोडीसह आणखी एका जोडप्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का. 

Dec 8, 2016, 12:07 PM IST

भारतासमोर आज इंग्लिशचा पेपर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.. पाच मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मुंबई टेस्ट सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसलेत. 

Dec 8, 2016, 07:59 AM IST

युवराजच्या लग्नात अनुष्का-विराटचा डान्स

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. 

Dec 3, 2016, 11:39 AM IST

युवराजच्या लग्नात विराट-अनुष्का करणार रिलेशनशीपची अधिकृत घोषणा?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा युवराज सिंगच्या लग्नात करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे.

Nov 27, 2016, 08:27 PM IST

कोहली-पुजारानं भारताची पडझड थांबवली

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली आणि पुजारानं पुन्हा एकदा भारताला सावरलं आहे.

Nov 27, 2016, 05:23 PM IST

इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर विराट मैदानातच भडकला

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीचं रौद्र रुप पाहायला मिळालं.

Nov 26, 2016, 04:05 PM IST

बॉल कुरतडल्याच्या आरोपावर विराटने दिली प्रतिक्रिया

राजकोट कसोटीदरम्यान भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर बॉल कुरतडल्याच आरोप एका इंग्लंडमधील एका दैनिकाने केला होता. या आरोपांवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिलीये.

Nov 25, 2016, 12:34 PM IST

विराट कोहलीवर बॉल कुरतडल्याचा आरोप

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस बॉल कुरतडण्याच्या प्रकारात दोषी आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवरही हा आरोप करण्यात आलाय. इंग्लंडमधील एका दैनिकाने हा आरोप केलाय.

Nov 23, 2016, 09:42 AM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट चौथ्या स्थानी

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा खिताब पटकावणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीये. कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचलाय.

Nov 22, 2016, 04:14 PM IST

इंग्लंडसमोर 405 धावांचे आव्हान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचे भलेमोठे आव्हान ठेवलेय.

Nov 20, 2016, 11:59 AM IST

कोहली पुजारावर मैदानातच भडकला

प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मैदानामध्ये भडकलेला विराट कोहली आपण अनेकवेळा पाहिला असेल पण यावेळी मात्र कोहली चेतेश्वर पुजारावरच भडकला.

Nov 18, 2016, 09:55 PM IST

हिट विकेट बाद होणारा कोहली ठरला दुसरा कर्णधार

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील चौथ्या दिवसी सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीच्या खेळीकडे होते. भारताच्या बाजूने सामना झुकवण्यात कोहली महत्त्वाचे योगदान देईल अशी अपेक्षा होती मात्र चांगली फलंदाजी करत असलेला विराट कोहली अचानक पॅव्हेलियनमध्ये परतला.

Nov 12, 2016, 11:56 AM IST

वाढदिवसाच्या निमित्तानं विराट - अनुष्का खुल्लमखुल्ला!

आपली पर्सनल लाईफ मीडियासोबत शेअर करणार नसल्याचं अनुष्काने प्रत्येक वेळी जाहीर केलंय. मात्र, आपल्या बॉयफ्रेण्डच्या बर्थडेच्या दिवशी अनुष्काने सगळीच बंधनं तोडली.

Nov 10, 2016, 12:41 PM IST

विराटच्या बर्थडेला अनुष्काचे सरप्राईज गिफ्ट

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा २८वा बर्थडे रविवारी साजरा झाला. या खास क्षणी विराटची गर्लफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याच्यासोबत होती. दोघांनी मिळून एकत्र बर्थडे सेलिब्रेशन केले. अनुष्कासोबत साजरा केलेला हा बर्थडे विराट कधीही विसरु शकणार नाही.

Nov 6, 2016, 09:26 AM IST