विराट कोहली

विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा सलग 18वा कसोटी विजय

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झालीये. तब्बल 18 सलग कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरलाय.

Dec 20, 2016, 04:30 PM IST

इंग्लंडविरुद्ध भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवताना नवा इतिहास रचलाय. यासोबतच भारताने इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा व्हाईटवॉश दिलाय. 84 वर्षांत पहिल्यांदाच सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय.

Dec 20, 2016, 03:59 PM IST

धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा

सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.

Dec 20, 2016, 02:17 PM IST

विराटचा तो थ्रो आणि इंग्लंडला मिळाल्या पाच धावा...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी मैदानावर अशी घटना घडली ज्यामुळे नेहमी रागीट दिसणारा विराट कोहलीही आपले हसू रोखू शकला नाही. 

Dec 17, 2016, 01:17 PM IST

कसोटी मालिकेत निर्भेळ यशासाठी भारत सज्ज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामन्याला आज चेन्नईतील चेपॉकच्या स्टेडियमवर सुरुवात होते. मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेतल्यानंतर या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यास भारतीय संघ सज्ज झालाय.

Dec 16, 2016, 07:51 AM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे.

Dec 13, 2016, 07:11 PM IST

टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय. 

Dec 13, 2016, 04:58 PM IST

सलग पाच मालिकेत विजय मिळवणारा कोहली बनला पहिला कर्णधार

मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारत मालिकेत 3-0ने विजयी आघाडी घेतलीये. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला एक डाव आणि 36 धावांनी हरवले. 

Dec 12, 2016, 10:40 AM IST

चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतलीये.

Dec 12, 2016, 10:05 AM IST

भारत विजयापासून चार पावले दूर

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी सामन्यात यजमान संघ विजयापासून केवळ चार पावले दूर आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवल्यास पाच सामन्यांच्या मालिकेत ते विजयी आघाडी घेतील.

Dec 12, 2016, 07:49 AM IST

एकाच वर्षात विराटची तीन द्विशतके

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीसाठी यंदाचे वर्ष हे खऱ्या अर्थाने लकी म्हणावे लागले. यंदाच्या वर्षात विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातलीये. 

Dec 11, 2016, 11:28 AM IST

विराट कोहलीची डबल सेंच्युरी, भारत मजबूत स्थितीत

वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीच्या द्विशतकाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारत पहिल्या डावात मजबूत स्थितीत पोहोचलाय.

Dec 11, 2016, 11:05 AM IST

कोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत

मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

Dec 10, 2016, 04:59 PM IST

मुरलीनंतर विराटचेही दमदार शतक

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दोन फलंदाजांनी वानखेडे मैदानावर शतके झळकावली. 

Dec 10, 2016, 03:10 PM IST