Spiritual Quotes for Positivity : अनुष्का- विराटच्या सुखी आयुष्याचं गुपित समोर, अभिनेत्रीनं सांगितला खास व्यक्तीनं दिलेला मंत्र
Neem Karoli Baba Quotes: नीम करोली बाबा यांच्याप्रती अनुष्का आणि विराट यांच्या मनाच प्रचंड आदराची भावना आहे. याच बाबाजींच्या समाधीच्या दर्शनासाठी ती दोघंही वारंवार उत्तराखंडला जात असतात.
Feb 1, 2023, 08:08 AM ISTMS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video
Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
Jan 31, 2023, 03:25 PM ISTपंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट
Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला...
Jan 31, 2023, 07:43 AM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM ISTAnushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?
Anushka Sharma Pregnant : विराट कोहली याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं तिच्या खासगी आयुष्याला मोठ्या सावधगिरीनं सर्वांसमोर आणलं आहे. यावेळीसुद्धा ती असंच काहीतरी करतेय का?
Jan 24, 2023, 10:24 AM IST
ICC Men's T20I Team: आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळालं स्थान!
ICC Men's T20I Team of the Year 2022: दरवर्षी आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय संघ जाहीर केला जातो. त्यानंतर आता आयसीसीकडून सर्वोत्तम T20I संघ जाहीर करण्यात आलाय. तर जॉस बटलरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.
Jan 23, 2023, 04:27 PM ISTVirat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?
IND vs NZ, 2nd ODI : हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही.
Jan 21, 2023, 08:14 AM ISTपोलीस FIR मध्ये समोर आली विराट-धोनीच्या लेकींची नावं; प्रकरण चक्रावून सोडेल
Swati Maliwal File FIR: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ कमेंट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Jan 16, 2023, 03:58 PM ISTVirat Kohli Century : आवली लवली कोहली...; विराटच्या तुफानी खेळीनंतर व्हायरल होताहेत 'हे' मराठी कलाकार
Virat Kohli Century : विराट कोहलीसुद्धा हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसेल. काय कमाल आहे या व्हिडीओची..... दिवसभराचा क्षीण घालवतोय.
Jan 16, 2023, 10:19 AM IST
Yuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!
Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.
Jan 16, 2023, 01:12 AM ISTअखेर किंग कोहलीने सचिनचा रेकॉर्ड मोडलाच, विराटने झळकवलं 46 वं शतक, पाहा Video
(IndvsSl 3rd ODI) विराट कोहलीने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
Jan 15, 2023, 04:49 PM ISTWho is Neem Karoli Baba : विराट- अनुष्कासाठी ज्यांचे उपदेश प्रमाण, असे नीम करोली बाबा आहेत तरी कोण?
Who is Neem Karoli Baba : (Virat Kohli Anushka sharma) विराट आणि अनुष्का उत्तराखंडला वारंवार का जातात? हा प्रश्न कधी पडला असेल, तर त्याचं उत्तर आता समोर आलं आहे. जाणून घ्या एका अशा व्यक्तीविषयी ज्याच्या चेहऱ्यावरच आहे प्रचंड तेज....
Jan 13, 2023, 12:33 PM IST
MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!
ICC World Cup Final 2011 : गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली.
Jan 12, 2023, 11:09 PM ISTVirat Kohli : वनडे क्रिकेटचा किंग कोण? सचिन की विराट? सौरव गांगुली म्हणतो...
Sourav Ganguly On Virat Kohli: श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत.
Jan 12, 2023, 07:56 PM ISTIND vs SL 2nd ODI: इतिहास गवाह है! Team India च्या तुफानी खेळीनं कोलकात्यात वादळ, आजही उडतो श्रीलंकेचा थरकाप
IND vs SL 2nd ODI: रोहित शर्मानं जर चुकूनही त्याच फॉर्ममध्ये परत आला, तर आजही श्रीलंकेच्या संघाची खैर नाही. का ते एकदा वाचा मग लक्षात येईल
Jan 12, 2023, 12:20 PM IST