Shubman Gill : इथे संघ पराभूत झालेला असतानाच तिथे शुभमन गिलची 'अशी' प्रतिक्रिया, एकदा ट्विट पाहाच...
IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गिल याने प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 12, 2023, 10:03 AM ISTआयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर थेट लंडनला, विराट-अनुष्काचा स्टाइलिश लूक व्हायरल
Virat Kohli : आयपीएलमध्ये (IPL 2023) प्ले ऑफ (Play Off) गाठण्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं (RCB) स्वप्न भंगलं आणि पंधरा वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली. या पराभवानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship) सज्ज झाला असून अनुष्का शर्माबरोबर तो इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
May 24, 2023, 08:48 PM ISTविराट हारल्यावर उड्या मारल्या, पण आता रोहितला आलं टेन्शन; संजय बांगर म्हणतात...
Virat Kohli Injury: आरसीबी हारल्याने मुंबई इंडियन्सच्या (MI) डगआऊटमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण दिसतंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील आनंदाने नाचताना दिसला. आता रोहितचं हेच हसणं गायब झालंय, एका वाईट बातमीमुळे...
May 22, 2023, 06:31 PM ISTIPL 2023 : मोहम्मद सिराजचं नवं घर पाहण्यासाठी RCB च्या खेळाडूंची Surprise Visit
IPL 2023 : भारतीय संघ म्हणू नका किंवा मग आयपीएलची टीम. सिराजनं कायमच त्याच्या खेळाच्या बळावर या क्षेत्रात आपली वाट बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
May 17, 2023, 11:50 AM ISTVirat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!
Virat Kohli Instagram Story: एकही सिक्स न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. अशातच विराटने आयपीएलमध्ये (IPL 2023) शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचं (Shubhman Gill) देखील कौतूक केलंय.
May 16, 2023, 10:20 PM ISTऐतिहासिक विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल; Virat kohli च्या वक्तव्याने कॅप्टनही शॉक!
RR vs RCB Highlights: आरसीबीच्या गोलंदाजांनी रजवाड्यांच्या दिग्गजांना उद्धवस्त केलं. अशातच आता आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) एक व्हिडिओ समोर आला आहे.
May 15, 2023, 06:37 PM ISTIPL 2023: भाऊ जरा दमानं! विराटला डिवचत नवीन-उल-हकनं पुन्हा तेच केलं...., पाहा PHOTO
IPL 2023 : विराट कोहली दुर्लक्ष करत असतानाही लखनऊचा खेळाडू त्याला वारंवार डिवचताना दिसत आहे. नाव न घेता तो करत असणाऱ्या कुरापतींची चर्चा सध्या सोशल मीडियावर नजरा वळवत आहे.
May 10, 2023, 11:38 AM IST
MI विरुद्धच्या सामन्यात विराट बाद होताच नवीन-उल-हकची जुनीच कुरापत; पाहा काय केलं
IPL 2023 मध्ये काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद विकोपास गेल्याचं पाहायला मिळालं. यात नामनिराळा राहिला तो म्हणजे खेळाडू नवीन उल हक. पण, त्यालाही शांत रहावेना...
May 10, 2023, 09:15 AM IST
AI नं साकारला Team India च्या खेळाडुंचा Female Look, ओळखलं का या सौंदर्यवतींना?
थोडक्यात सध्या त्यांच्या आयपीएल कारकिर्दीचीच चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये आता या खेळाडूंचे AI generated Photos सुद्धा व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी त्यांची स्त्रीरुपं काळजाचा ठोका चुकवत आहेत.
May 9, 2023, 12:39 PM ISTIPL 2023 मधील DC vs RCB सामना रद्द? स्पर्धेतील निराशानक Update समोर
IPL2023 चं यंदाचं पर्व सुरु झाल्या क्षणापासूनच बहुविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. पण, क्रिकेटप्रेमींसाठी हे क्षणही परवणीचेच ठरत आहेत. बऱ्याच खेळाडूंची नवी रुपं या स्पर्धेच्या निमित्तानं समोर येत असून, आता त्यातच एक नवी माहिती काहीशी निशारा करत आहे.
May 6, 2023, 12:05 PM IST
Virat Kohli : विराट कोहलीचं कार कलेक्शन पाहिलत का? प्रत्येक कार करोडोत... पाहा फोटो
Virat Kohli Favorite Cars: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच तो स्टाईलच्या बाबतीतही एक पाऊल पुढे असतो. कोहलीच्या फलंदाजीचे लाखो क्रिकेट चाहते (Virat Kohali Fans) आहेत. पण त्याचबरोबर तो स्टाईल आयकॉनही (Style Icone) आहे. त्याची हेअर स्टाईल, त्याचे कपडे यांची क्रेझही त्याच्या चाहत्यांमध्ये असते. विराट कोहलीला महागड्या कारचाही छंद आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या ब्रँडच्या कार आहेत. आपण एक नजर टाकूया त्याच्या कार कलेक्शनवर (Car Collection).
May 5, 2023, 05:07 PM ISTIPL 2023 : गंभीरसोबतच्या भांडणानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह देवाच्या दारी, Video Viral
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत कोहली पत्नी अनुष्कासह एका मंदिरात प्रदक्षिणा घालताना दिसतोय. यात त्याने धोतर तर अनुष्काने साडी परिधआन केली आहे.
May 3, 2023, 10:26 PM ISTIPL 2023 मधून विराट- रोहित Out ? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी
IPL 2023 : आयपीएल स्पर्धेनं आता चांगलाच वेग पकडला असतानाच या प्रवासातून रोहित शर्मा आणि विराट कोहली काढता पाय घेऊ शकतात. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिची त्यांच्याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं.
Apr 24, 2023, 12:00 PM IST
Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!
Virat Kohli Sachin Tendulkar comparison: मी प्रत्येकवेळी ही गोष्ट मस्करीत घेतो. या लोकांना खेळाची काहीच कल्पना नसते. माझी तुलना सचिनशी (Sachin Tendulkar) केली जाते तेव्हा मला लाज वाटते, असं विराट (Virat Kohli) म्हणाला आहे.
Apr 18, 2023, 09:12 PM ISTKohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video
Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.
Apr 15, 2023, 10:36 PM IST