तुमचाही नंबर येणार, MHADA प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देणार; 14000 घरांच्या सोडतीसाठी सोप्या पर्यायाचा अवलंब
MHADA Lottery Homes : म्हाडाच्या घरांसाठी तुम्हीही प्रयत्न करताय, आताच पाहा काय आहे ही नवी योजना आणि तुम्हाला कसा होईल या योजनेचा फायदा...
Dec 6, 2024, 11:49 AM IST
महाराष्ट्रात चाललयं काय? शिक्षकाने वर्गातचं विद्यार्थीनीला Kiss केलं
मुलींची छेड करणाऱ्या शिक्षकाला भर रस्त्यात नागरीकांनी चोपले आहे. विरारमध्ये हा प्रकार घडला आहे.
Aug 28, 2024, 05:52 PM ISTMhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?
Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात? तब्बल 5149 घरं...
Mar 21, 2024, 09:21 AM IST
विरारच्या जीवदानी मंदिराबाहेर भाविकाचा मृत्यू; देवीचे दर्शन घेण्याआधीच विपरीत घडलं
विरारमधील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Oct 16, 2023, 09:14 PM ISTविरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची धाड; पळून जात असताना तरुणाचा मृत्यू
विरारमध्ये अत्यंत विचित्र घटना घडली आहे. पत्त्यांच्या डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाला होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Sep 23, 2023, 11:00 PM ISTमाय लेकाची शेवटची भेट; आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा मृत्यू
आईला रुग्णालायत भेटून घरी येत असताना तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. विरारमध्ये हा अपघात घडला.
Sep 19, 2023, 12:05 AM ISTविरारमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा! 55 इमारतींचा घोटाळा उघड
विरारमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी नीट चौकशी करा. अन्यथा मोठी फसवुक होवू शकते. कारण, विरारमध्ये 55 इमारतींचा घोटाळा उघडकीस आला आहे.
Aug 7, 2023, 07:07 PM ISTपालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद...
शाळेला सुट्टी असल्याने मुलं अगदी सकाळपासून खेळण्यात दंग असतात. पण आपल्या पाल्यांना खेळायला पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विरारमधल्या धक्कादायक घटनेने पुन्हा गोष्ट अधोरेखित झाली आहे.
May 8, 2023, 04:11 PM ISTFake Call Center : पहाटेच 50- 60 चहा नाश्त्याच्या ऑर्डरनं Mumbai Police बुचकळ्यात; पुढच्याच क्षणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
Fake Call Center Busted : एका रिसार्टमध्ये दररोज पहाटे 50 ते 60 चहा - नाश्त्याच्या ऑर्डर्स, मुंबई पोलीस पडले बुचकळ्यात अन् त्यानंतर समोर आले धक्कादायक वास्तव...काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. (Mumbai News)
May 2, 2023, 09:23 AM ISTमनसेचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा
मनसेने (MNS) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमात राडा (MNS Rada) केला.
Jan 5, 2021, 09:42 PM ISTएटीएमची चार कोटी रुपयांची रोकड घेऊन चालक पसार
ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) येथे हा प्रकार घडला आहे.
Nov 13, 2020, 08:31 AM ISTविरार एसटी आगरातून निघालेली बस महामार्गावर अचानक बंद पडली; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
लोकल सेवा बंद असल्याने अनेक चाकरमान्यांना मुंबईत येण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो.
Sep 12, 2020, 04:34 PM ISTवीजबिले माफ करण्यासाठी भाजपचे आंदोलन; शेकडोंच्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अवाजवी वीजबिले आली असून ती महाराष्ट्र सरकारने माफ करावी, अशी मागणी होत आहे.
Sep 4, 2020, 03:40 PM ISTअनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jun 9, 2020, 11:12 AM IST