विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ, कामकाज तहकूब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 02:56 PM ISTविधानपरिषदेत विरोधकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 03:48 PM ISTगोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ
गोव्यामध्ये १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असूनही राज्यात सरकार स्थापन केलं. या मुद्द्यावरुन राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला. काँग्रेसने आरोप केले आहेत की, निकाल आल्यानंतर भाजपने पैशाचा वापर केला आणि बहुमत मिळवलं. काँग्रेस नेत्यांनी याला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.
Mar 17, 2017, 12:34 PM ISTदोन्ही सभागृहात विरोधकांचा गोंधळ, जेटलींनी विरोधकांना धरलं धारेवर
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याची सुरूवातही गोंधळातच झाली. नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ कायम ठेवल्यानं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. अधिवेशनाच्या कामकाजाचा सलग चौथा दिवस पाण्यात गेला आहे.
Nov 21, 2016, 03:57 PM ISTमंत्र्यांच्या चौकशीच्या मुद्द्यावर विरोधकांचा विधानपरिषदेत गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2016, 03:25 PM ISTउद्धव ठाकरेंच्या ‘महापालिका’ एंट्रीवर विरोधकांचा गोंधळ!
मुंबई महापालिकेत महापौर निवडीदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले.
Sep 9, 2014, 03:42 PM ISTलोकसभेचे कामकाज स्थगित
संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.
Aug 8, 2012, 11:42 PM ISTमाथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळ
माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
Jul 10, 2012, 01:50 PM ISTलोकसभेतील गोंधळाने कोट्यवधींचा चुराडा
संसदेत होणा-या गदारोळामुळं जनतेच्या पैशाचा मोठा चुराडा होत आहे. याचे विरोधकांसह खासदारांना देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Dec 1, 2011, 06:22 AM IST'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ
संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Nov 28, 2011, 06:00 AM IST