विरोधक

नागपूर | हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांची 'बॅनरबाजी'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:10 PM IST

'पद्मावती'च्या विरोधकांना 'मिस फनी बोन्स'चं प्रत्यूत्तर

गेले काही दिवस 'जीएसटी' बरोबरच 'पद्मावती' या चित्रपटावरुन जोरदार चर्चा झडत आहेत. बॉलिवूडमध्ये 'मिस फनी बोन्स' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विंकल खन्नानं या दोन्ही विषयांवर तिच्या हटके स्टाइलनं ट्विट करत आपल्या खास शैलीत मल्लीनाथी केलीय.

Nov 22, 2017, 11:52 AM IST

नोटबंदीला १ वर्ष पूर्ण होत असतांना विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी बैठक

8 नोव्हेंबरला नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दयावर विरोधक सरकारवर घेरण्याच्या तयारीत आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत.

Oct 23, 2017, 05:09 PM IST

पक्ष नाथाभाऊंमुळे वाढला, बांडगुळांमुळे नाही : एकनाथ खडसे यांची टीका

जिल्ह्यात झालेला भाजपचा पक्ष विस्तार हा नाथाभाऊंमुळे झाला आहे. कोणा, बांडगुळांमुळे नव्हे!, अशा तीव्र शब्दांत एकनाथ खडसे यांनी जळगावातील पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Sep 4, 2017, 10:08 AM IST

खडसेंवरच्या अन्यायाला विरोधकांनी विधानसभेत फोडली वाचा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

Aug 11, 2017, 08:00 PM IST

प्रकाश मेहतांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत आज विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

Aug 10, 2017, 11:12 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

Aug 9, 2017, 04:40 PM IST

मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. 

Aug 9, 2017, 12:44 PM IST

विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

 आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Aug 8, 2017, 02:15 PM IST