विसर्जन

गणपती विसर्जनासाठी महापौरांच पुणेकरांना आवाहन

घरगुती आणि मंडळाच्या बाप्पाचं असं होणार विसर्जन 

Aug 10, 2020, 03:42 PM IST

दूर्गामातेच्या विसर्जनादरम्यान बेवारस आढळली एका दिवसाची चिमुरडी

माहिती मिळाल्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या जीवाला आपल्या ताब्यात घेतलं

Oct 11, 2019, 11:44 AM IST

टिटवाळ्यात विसर्जनासाठी गेलेले चार तरुण नदीत बुडाले

टिटवाळा मांडा परिसरात वासुंद्री नदीत चार तरुण बुडाले आहेत. मूर्ती विसर्जनासाठी गेले असता हा प्रकार घडला. रात्री बारा वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.

Oct 10, 2019, 12:03 PM IST

सलमानच्या साथीने सेलिब्रिटींनीही ढोल- ताशांच्या गजरावर धरला ठेका

गणपती विसर्जनाच्या वेळी गणरायाचरणी नतमस्तक होणाऱ्या भाईजानचा अनोखा अंदाज 

Sep 4, 2019, 09:07 AM IST

दीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप; पावसाचीही दमदार हजेरी

राज्यात गणेशोत्सवातचा उत्साह शिगेला 

Sep 4, 2019, 07:31 AM IST

विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

  लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईश मर्देचा मृतदेह सापडला. 

Sep 29, 2018, 03:43 PM IST

लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी पाण्यात पडलेला 5 वर्षांचा मुलगा बेपत्ता

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्या बोट बुडतांना वाचवलं पण नंतर बेपत्ता

Sep 25, 2018, 03:19 PM IST

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान कार्यकर्त्यांची बोट समुद्रात बुडाली

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला

Sep 24, 2018, 02:37 PM IST

विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा मृत्यू

तीन मुलांना वाचवण्यात यश आले तर तीन मुलांचा पाण्यात बुडून  मृत्यू झालायं.

Sep 24, 2018, 09:44 AM IST

भाविकांचा जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप

 हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

Sep 24, 2018, 08:17 AM IST

विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज आला तर खबरदार!

मिरवणुकीत ढोल ताशा वादनाबाबतही काही नियम घालून देण्यात आले आहेत

Sep 15, 2018, 10:14 AM IST