वीरेंद्र सहवाग

हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

Indian Cricket Team: 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाची निवड केली आहे. 

Apr 26, 2024, 04:09 PM IST

Watch : भारत-मालदीव वादात का व्हायरल होतोय धोनीचा व्हिडीओ?

Derogatory Remark over PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीववर टिप्पणी केल्यानंतर भारत-मालदीव वाद सुरु झाला आहे. यादरम्यान एम एस धोनी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Jan 9, 2024, 10:05 AM IST

'अहंकार आणि सत्तेच्या लालसेपोटी....', सेहवागने थेट गौतम गंभीरशी घेतला पंगा; पार्ट टाइम MP म्हणत सुनावलं

माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. एका चाहत्याने गौतम गंभीरचा उल्लेख करत मत मांडलं असता, सेहवागने असं काही विधान केलं ज्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

 

Sep 5, 2023, 07:17 PM IST

टीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी

Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.

Feb 17, 2023, 01:27 PM IST

विराटच्या स्ट्राईक रेटवर सहवागचे प्रश्नचिन्ह, अडचणीत येते टीम आरसीबी

रॉयल चॅलेंजर्स बंगलौर टीमचा कॅप्टन विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल सिझनमध्ये ३ अर्धशतकं काढली आहेत, पण

Nov 5, 2020, 09:42 PM IST

Pulwama Terror Attack | सेहवागने घेतली शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

सेहवाग या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे.  

 

Feb 16, 2019, 09:08 PM IST

युवराज, गेलने मिळून ३-४ सामने जिंकले तरीही पैसा वसूल - विरेंद्र सेहवाग

सेहवाग म्हणतो,  मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.

Mar 13, 2018, 10:57 PM IST

Video : सेहवागने आजही काढली शोएब अख्तरची पिसे... पण...

स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा दुसरा सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु,  धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना पहिल्या सामन्याचा रिप्ले झाला. 

Feb 9, 2018, 10:48 PM IST

Video - वीरूने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले, पण झाले असे काही...

स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा पहिला सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु,  धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. 

Feb 8, 2018, 10:55 PM IST

कॅप्टन विराट संदर्भात सेहवागने केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन असलेल्या वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 13, 2018, 11:03 PM IST

सेहवागला नाही ‘विराट सेने’वर भरोसा! खेळाडूंना दिला हा सल्ला

वर्नोन फिलेंडरच्या सहा विकेट्सच्या भरोशावर साऊथ आफ्रिकेच्या टीमने टीम इंडियाला पहिल्या टेस्टमधेय ७२ रन्सनी मात दिली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये साऊथ आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली आहे.

Jan 11, 2018, 11:09 AM IST

वीरेंद्र सेहवाग या खेळाडूला 'दर्जी' म्हणाला ....

टॉम लाथम (नाबाद 103) आणि रॉस टेलर (95) या दोघांच्या दमदार खेळीमुळे वानखेडेवर न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. 

Oct 23, 2017, 04:33 PM IST

सचिन तेंडुलकरने 'सेहवाग'ला वाढदिवसाच्या उलट्या-पुलट्या शुभेच्छा

  'नजफगढचा नवाब' आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. या प्रसंगी जगभरातील खेळाडू आणि चाहत्यांनी सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

Oct 20, 2017, 06:08 PM IST

'या' बॉलरची सेहवागला वाटत होती भीती

वीरेंद्र सेहवागला जगभरातील बॉलर्स घाबरत होते मात्र...

Oct 13, 2017, 08:22 PM IST

सेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन

ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.

Sep 26, 2017, 01:07 PM IST