मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
वैद्यकीय क्षेत्रातील (Medical field) विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (Maratha community students) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.
Dec 22, 2020, 07:50 AM ISTमुंबई । मराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2019, 09:55 PM ISTमुंबई । मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार?
मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
May 15, 2019, 09:50 PM ISTमराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे.
May 15, 2019, 07:50 PM ISTवैद्यकीय विद्यार्थ्यांनाही एक्झीट परीक्षा द्यावी लागणार...
गेल्यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेमुळे जसा गोंधऴ उडाला तसा गोंधऴ यावर्षी एमबीबीएस पास होणा-या विद्यार्थ्यांचा होणारेय. त्याला कारणही तसेच आहे. आता एमबीबीएस पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झीट परीक्षा द्यावी लागणार आहे.
Jan 9, 2017, 07:22 PM IST