व्यवसाय

नव्या वर्षी 'अमूल'सोबत सुरू करा व्यवसाय, महिन्याला १० लाख रुपये कमवायची संधी

नव्या वर्षी बक्कळ कमाई करायचा विचार असेल तर अमूल तुमच्यासाठी नवी संधी घेऊन आलं आहे.

Jan 2, 2020, 05:04 PM IST

वोडाफोनची भारतातून एक्झिट?

कंपनीकडून सांगितलं जातंय....

Nov 1, 2019, 09:30 AM IST

सुवर्णसंधी ! पोस्ट ऑफीसची नवी शाखा सुरु करणाऱ्यांना भरघोस कमाईची संधी

शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे.

Feb 11, 2019, 01:41 PM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचे भाऊ आहेत मोठे बिजनेसमन!

बॉलिवूड स्टार्सला ग्लॅमरच वलय असल्याने त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला ठाऊक असतात.

Aug 23, 2018, 05:10 PM IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .

Aug 8, 2018, 11:07 AM IST

Amul सोबत बिझनेस करण्याची संधी, महिन्याला 5 ते 10 लाखांची कमाई

जर तुमची उद्योगधंद्यात पुढे जाण्याची इच्छा असेल, तर थोडंस भांडवल गुंतवून तुम्हाला महिन्याला लाखोंची कमाई करण्याची संधी आहे.

Jul 23, 2018, 01:53 PM IST

ती एक चूक आणि माल्ल्या कर्जबाजारी झाला

एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून स्वत:ला मिरवणारा विजय माल्ल्याची आजची ओळख कर्ज बुडवा अशी झाली आहे. 

Jun 28, 2018, 05:22 PM IST

सुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक

लोखंडाच्या वस्तू बनवणं, फॅब्रिकेशन करणं, वेल्डींग, ग्रायडिंग करणं, ही तशी पुरूषी मक्तेदारी असलेली कामं.

Mar 8, 2018, 08:57 PM IST

महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या गोधडीची उब सातासमुद्रापार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:35 PM IST

देशी गावरान कोंबडीचा शेतीपुरक व्यवसाय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 06:50 PM IST

या बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?

तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.

Nov 8, 2017, 07:11 PM IST

रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

मुंबईपासून हाकेच्‍या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्‍टीनेशन आहे. 

Oct 28, 2017, 10:23 PM IST