बंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 14, 2024, 11:18 AM IST
महिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.
Oct 19, 2024, 03:46 PM IST
भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्
Aug 31, 2024, 08:28 AM IST
घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे' भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात
15 ते 18 तास खपणाऱ्या नोकरचाकरांना अवघा 654 रुपयांचा पगार; 1,66,85,55,000 रुपयांची संपत्ती असणारं हे धनाढ्य कुटुंब कोणाचं? सर्व सत्रांतून कुटुंब टिकेचे धनी...
Jun 20, 2024, 08:34 AM IST
60000 कोटींची कंपनी उभारली ती सुद्धा 20 हजारांच्या गुंतवणुकीतून; 'ही' किमयागार कोण?
Business News : हे नाव कोणाचं माहितीयं? या महिलेच्या कर्तृत्त्वाला तुम्हीही कराल सलाम.
May 8, 2024, 02:08 PM ISTमहाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?
Jan 31, 2024, 03:35 PM ISTमहिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावलं; म्हणाल्या, 'आम्ही महिला 70 तासांहून अधिक...'
Narayana Murthy : देशाच्या तरुण पिढीनं राष्ट्रबांधणीच्या उद्देशानं आठवड्यातून 70 हून अधिक तासांसाठी काम करावं असं वक्तव्य केलं.
Oct 30, 2023, 11:37 AM IST
TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार
Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी.
Oct 20, 2023, 09:12 AM IST
IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी
RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती
Aug 31, 2023, 02:50 PM ISTचांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत
Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे.
Jul 20, 2023, 02:04 PM IST
SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM ISTटीम इंडियाच्या 'या' खेळाडूंची बिझनेस क्षेत्रातही भरारी, करतात कोट्यवधीची कमाई
Team India : टीम इंडियातले अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानाबरोबरच बिझनेस क्षेत्रातही (Business) नाव कमवत आहेत. अनेक खेळाडूंची विविध कंपन्यांमध्ये गुतंवणूक आहे. तर काही खेळाडूंचे स्वत:च्या मालकिचे संघ आहेत.
Jul 1, 2023, 09:23 PM IST
LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या
Gas Cylinder check Trick : अचानक कामाच्या वेळेतच सिलेंडर संपला की आपली तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही.
Jun 30, 2023, 05:12 PM IST'या' एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
Go First crisis : देशातील आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. वाडिया ग्रुपची एअरलाइन्स गो फर्स्टने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
May 26, 2023, 01:27 PM ISTFinancial Policy For Women: सरकारची भन्नाट योजना; 'या' महिलांना मिळणार 50 लाखांची मदत!
Financial Policy For Women Entrepreneurs: महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आर्थिक मदत, प्रोत्साहन आणि सबसिडी देण्यासाठी सरकारने नवीन धोरण (Financial Policy) आणलंय.
Apr 8, 2023, 06:39 PM IST