व्हाईट हाऊस

अमेरिकेत 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी

Diwali government holiday in America : अमेरिकेतल्या 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी मिळणार आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी उत्सव व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला जातो.

May 28, 2023, 04:09 PM IST

ट्रम्प यांचा व्हाईट हाऊसमध्ये राहण्याचा अखेरचा डाव देखील फसला

 मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांचे व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले.

Nov 21, 2020, 08:03 PM IST

चीन विरुद्ध भारताला साथ देणार अमेरिकी सैन्य, व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याचे संकेत

चीन विरुद्ध कोणत्याही संघर्षात भारताला पाठिंबा देणार अमेरिका...

Jul 7, 2020, 10:04 AM IST

वर्णद्वेषावरून अमेरिकेत भडका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लपण्याची वेळ

वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. 

Jun 1, 2020, 01:46 PM IST

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत होणार?

काय आहे अमेरिकेतील ओपिनियन पोलचा अंदाज?

Apr 30, 2020, 01:44 PM IST

भारताकडून अमेरिकेला मदतीनंतर पाहा व्हाईट हाऊसने लगेचच काय केलं...

व्हाईट हाऊसच्या या यादीत फक्त भारतीय... 

Apr 10, 2020, 04:35 PM IST

'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा', व्हाईट हाऊस बाहेर वाटले गेले वृत्तपत्र

डोनाल्ड ट्रंप यांच्या राजीनाम्याच्या बातमीने एकच खळबळ

Jan 17, 2019, 12:40 PM IST

व्हाईट हाऊसचे शेफ संपावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाहेरून पिझ्झा, बर्गर मागवण्याची वेळ

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसचे शेफ संपावर गेले आहेत.

Jan 16, 2019, 10:30 AM IST

व्हाईट हाऊसमध्ये भारतीय वंशाचे 'राज'

डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक मुख्य प्रसारमाध्यम सचिव म्हणून नेमणूक झाल्यानंतर शाह यांनी  पहिली पत्रकार परिषद घेतली. 

Feb 10, 2018, 05:29 PM IST

VIRAL व्हिडिओ : 'मोदींच्या पत्नी'साठी गार्डनं उघडला दरवाजा...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं. 

Jun 27, 2017, 01:58 PM IST

व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.

Jun 26, 2017, 11:01 PM IST

२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे. 

Jun 26, 2017, 04:27 PM IST