व्हायरल सत्य

Fact check : गायीच्या दूधामुळे कोरोना बरा होऊ शकतो? काय आहे सत्य...

Fact Check: गायीचं दूध प्या, कोरोनामुक्त व्हा? गायीच्या दुधात कोरोना प्रतिबंधक प्रोटीन्स? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? करोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर नक्की हे सत्य आहे तरी काय, याची माहिती जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमंक सत्य काय? 

Dec 22, 2022, 10:18 PM IST

व्हायरल होणाऱ्या फोटोतील मुलगी आहे Celebrity Kid

नाताळच्या निमित्ताने व्हायरल झालेला फोटो 

Dec 26, 2019, 12:43 PM IST

'त्या' लहान मुलांच्या मृतदेहामागचं सत्य

भारताच्या ईशान्य भागात आलेल्या पुराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या घटनेबद्दल अनेकजण चिंता देखील व्यक्त करत आहेत.

Jul 22, 2019, 08:49 PM IST

वहिनी असावी तर अशी...या व्हिडिओमागील व्हायरल सत्य

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितच्या लो चली मैं... या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका वहिनीचा हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक वहिनी आपल्या दिराच्या आणि नववधु जावेची वरात आनंदाने साजरी करत आहे. या व्हिडिओमागील व्हायरल सत्य आता समोर आलं आहे. हा व्हिडिओ कुणाचा आणि कुठला आहे हे आता कळलं आहे. 

Mar 26, 2018, 05:11 PM IST

1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...

सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे. 

Mar 16, 2018, 12:35 PM IST

पाहा सत्य काय? सोशल नेटवर्किंगवर व्हायरल 'साडेतीनशे'ची नोट

नोटबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.

Dec 16, 2017, 05:13 PM IST

हरलीन मानवर सोशल मीडिया फिदा, अनेकांनी दिल्या भलत्याच प्रतिक्रिया..

कादाचीत हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्येही पोहोचला असेल. पंजाब पोलिसांची वर्दी घातलेली छायाचित्रातील ही महिला अनेकांचे लक्ष वेधून घेतल आहे.

Nov 22, 2017, 06:12 PM IST

प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य

सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

May 4, 2017, 06:47 PM IST

या डॉक्टरला सांगावं लागतंय, 'अरे मी जिवंत आहे'

बिहारमधील एका डॉक्टरच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला, यात ६ कोटी रूपये सापडले.

Nov 17, 2016, 01:30 PM IST

दोन हजार रुपयांच्या नोटेवरच्या चुकीमागचं सत्य

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारनं पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा प्रसिद्ध केल्या.

Nov 12, 2016, 04:22 PM IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या फोटोमागचं 'व्हायरल सत्य'

जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अगरवाल यांचा फोटो सध्या व्हाय़रल होतोय. रूबल अगरवाल या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देत नसल्याचा एक फोटो व्हायरल होतोय. 

Aug 16, 2016, 11:24 PM IST