व्हायरल

व्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान

रशियात राष्ट्रपती पदासाठी रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकालही लागला. व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा राष्ट्रपती बनले. पण, या सर्व घडामोडीत एका अस्वल मात्र भलतेच चर्चेत आले. या अस्वलाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे.

Mar 20, 2018, 05:58 PM IST

'ये है मोहबते' फेम इशिताचा एलियन डान्स व्हायरल

स्टार प्लसचा पॉप्युरल शो 'ये है मोहब्बते' फेम इशिता भल्लाची भूमिका करणारी दिव्यांता त्रिपाठी घराघरात पोहोचलीय. सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडियो खूप व्हायरल होतोय.

Mar 19, 2018, 09:10 AM IST

तुम्ही 'हा' फोटो अनेकदा पाहिला असेल, पण ही व्यक्ती कोण?

बॉलिवूडला मायानगरी बोललं जातं ते काही चुकीचं नाही. 

Mar 16, 2018, 10:51 AM IST

प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल

इंटरनेटची सेंसेशन प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Mar 15, 2018, 01:53 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.

Mar 14, 2018, 09:03 AM IST

श्रीदेवीचा शेवटच्या क्षणाचा फोटो व्हायरल

श्रीदेवीच्या निधनानंतर तिची जाऊ म्हणजे अनिल कपूरची पत्नी सुनिता कपूरचे भरपूर फोटो व्हायरल झाले. 

Mar 12, 2018, 03:40 PM IST

नवरीला उचलून नवऱ्याचा अफलातून डान्स व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा काही अंदाज नाही. 

Mar 8, 2018, 11:05 AM IST

अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

टीव्हीवरील पॉप्युलर शो 'पवित्र रिश्ता' आणि 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्री करिश्मा शर्माचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेयत.

Mar 4, 2018, 05:00 PM IST

केरळ | चिडलेल्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 02:53 PM IST

प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेली प्रिया वॉरियर. 

Feb 19, 2018, 07:59 PM IST

बारामती | भोंदू पुजाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 09:23 AM IST

विराट - अनुष्काचा 'हा' अनसीन व्हिडिओ पाहिलात का?

विरूष्का ही बॉलिवूड असो वा क्रिकेट सगळ्यातली हिट जोडी. 

Feb 15, 2018, 09:06 AM IST

व्हिडिओ : सोशल मीडियावर 'ज्युनिअर' सपना चौधरीचा धुमाकूळ

नुकत्याच बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली हरियाणाची स्टेज परफॉर्मर सपना चौधरी चांगलीच प्रसिद्ध झालीय. 

Feb 2, 2018, 01:25 PM IST

ट्विटर ट्रेण्डींग | सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरचा डीपी व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 11:44 PM IST