सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक
विद्यापीठाच्या आयटी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
May 7, 2018, 01:15 PM ISTधक्कादायक! विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला
आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
May 7, 2018, 10:51 AM ISTनाशिक | विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 10:37 AM ISTश्रद्धा कपूरच्या या फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा
सोशल मीडियावर सध्या श्रद्धा कपूरच्या एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरने स्वतः हा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने कॅप्शन देखील लिहिली आहे. या कॅप्शनमुळेच सध्या श्रद्धा टॉप ट्रेंडमध्ये आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि गुलाबी रंगाचा दुपट्टा दाखवत आहे.
Apr 25, 2018, 10:22 AM ISTक्रिस गेलचा सपना चौधरीच्या गाण्यावर धमाकेदार डान्स
हरियाणाची लोकप्रिय स्टेज डान्सर सपना चौधरीने आता क्रिस गेलची देखील विकेट घेतली आहे. सपना चौधरीचं 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं सध्या अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोडांवर आहे. या गाण्याने सपना चौधरीला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र आता हीची जादू IPL क्रिकेटर्समध्ये देखील पाहायला मिळत आहे.
Apr 24, 2018, 08:34 AM ISTसोनम कपूर आणि जया बच्चनने रिसेप्शनमध्ये केला जबरदस्त डान्स...पाहा व्हिडीओ
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेत्री जया बच्चन नुकत्याच एका रिसेप्शनला गेल्या होत्या.
Apr 23, 2018, 11:46 AM ISTVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 22, 2018, 04:51 PM ISTव्हायरल होत असलेल्या या फोटोला 'अँग्री हनुमान' का म्हटलं जातंय
गेल्या काही दिवसांपासून हा फोटो दिल्लीतील कार आणि बाईकवर या हनुमानाचा फोटो दिसत आहे. अनेक कारच्या काचांवर हा फोटो चिटकवला जातो. एक प्रकरचा ट्रेंड या हनुमानाने उभा केला आहे. या फोटोंत नेमकं असं काय आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Apr 9, 2018, 04:57 PM ISTनागपुरात दोन पोलिसांमध्ये तुफान हाणामारी
नागपूरच्या जुनी कामाठी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि सहायक निरिक्षकात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडलीये.
Apr 4, 2018, 11:26 PM ISTनागपुरात दोन पोलिसांमध्ये तुफान हाणामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 09:35 PM ISTVIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत.
Apr 1, 2018, 04:06 PM ISTपरीक्षा देतानाच बाळाला दूध पाजतेय ही आई, फोटो व्हायरल
अफगाणिस्तानच्या निली शहरात परीक्षा देणाऱ्या महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटो परीक्षा देणारी महिला आपल्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करतेय. हा फोटो अफगाणिस्तानच्या एका विद्यापिठाच्या प्रवेश परीक्षे दरम्यानचा आहे.
Mar 23, 2018, 01:26 PM ISTअर्शी खानच्या या अदांवर नेटीझन्स फिदा, पाहा VIDEO
बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि कायम आपल्या लूकने चर्चेत असलेली मॉडेल अर्शी खान. अर्शी खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडिओमुळे तिने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. अर्शी खानने हा व्हिडिओ 'बॉक्स क्रिकेट लीग'साठी बनवला आहे. ज्यामध्ये 'मेरे रश्के कमर' गाण्यावर डान्स केला आहे.
Mar 22, 2018, 01:58 PM IST