शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील
राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Aug 27, 2017, 09:06 AM ISTशक्ती मिल गँगरेप : 'त्या' नकोशा पण उल्लेखनीय आठवणी!
शक्ती मिल गँगरेप प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय... ही घटना घडल्यानंतर सहा महिन्यात त्याचा निकालही लागला.... अनेक दृष्टीनं हा खटला ऐतिहासिक ठरलाय...
Aug 22, 2014, 12:26 PM ISTशिक्षा सुनावतानाही `ते` एकमेकांकडे पाहून हसत होते
शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...
Apr 4, 2014, 07:45 PM ISTबलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती; तिघांनाही फाशीची शिक्षा
दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय.
Apr 4, 2014, 04:37 PM ISTमुंबई गँगरेप : `त्या` नराधमांना फाशीची शक्यता
मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय.
Apr 3, 2014, 09:40 PM ISTशक्ती मिल गँगरेप : एका गुन्ह्यात दोषींना मरेपर्यंत जन्मठेप
शक्ती मिल कम्पाऊंड बलात्काराच्या दोन प्रकरणांमधील एका प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलाय. यामध्ये, सलीम अन्सारी, विजय जाधव, अश्फाक शेख, कासीम शेख या चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.
Mar 21, 2014, 01:17 PM ISTशक्ती मिल गँगरेप प्रकरणात चारही नराधम दोषी
मुंबईत शक्ती मिल कंपाऊंडमध्ये पत्रकार तरूणीवर आणि टेलिफोन ऑपरेटवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज निकाल सुनावणार आहे.
Mar 20, 2014, 09:17 AM IST