शब्द

VIDEO : सोप्या शब्दांतली 'ग्यानबाची राज्यघटना'!

आज संपूर्ण देशात पहिला 'राज्यघटना दिन' किंवा 'संविधान दिन' साजरा केला जातोय. भारतीय राज्यघटेतील काही शब्द किचकट असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटना कळत नाही... त्यासाठी पुण्यातील वकील सौरभ देशपांडे यांनी भारतीय राज्यघटना ओवीबद्ध करून सोप्या शब्दात मांडलीय.

Nov 26, 2015, 01:58 PM IST

भारतात 'पॉर्न'साठी सर्वात जास्त सर्च होणारा शब्द

भारतीय पॉर्न पाहण्यासाठी सर्च इंजीनवर सर्वात जास्त कोणता शब्द सर्च करतात, हे तसं आश्चर्य वाटण्यासारखं नाही, पण पहिल्या शब्दानंतर सर्च केले जाणारे शब्द नक्कीच भुवया उंचावणार आहेत.

Aug 3, 2015, 06:40 PM IST

'अरे यार', 'चूडीदार'... आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत!

आपण बऱ्याचदा मित्राला उद्देशून 'अरे यार' असं बोलून जातो. पण आता हा शब्द केवळ भारतीय शब्द राहिला नसून जागतिक पातळीवरही त्याची दखल घेतली गेलीय. नुकताच या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये केला गेलाय. त्यामुळे भारतीय भाषांमधील या शब्दाला जागतिक पातळीवर मान मिळालाय.

Jun 26, 2015, 10:36 AM IST

सेन्सॉर बोर्डाविरोधात आमिर, दीपिका, करण, भट्ट एकत्र!

सेन्सॉर बोर्डानं जाहीर केलेल्या आपत्तीकारक शब्दांविरुद्ध आता बॉलिवूडकर एकवटलेत. यामध्ये, आमिर खान, दीपिका पादूकोण, मुकेश भट्ट यांच्यासोबत बॉलिवूडच्या अनेक हस्तींनी सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारभार पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय. 

Mar 17, 2015, 11:41 AM IST

`अल्ला` शब्द मुस्लिमांखेरीज कुणी वापरायचा नाही!

‘अल्ला’ हा शब्द मुस्लिमांखेरीज अन्य कुणी वापरू नये, असा निकाल मलेशियामधील न्यायालयाने दिला आहे. २००९ मधील स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येथील हेराल्ड या ख्रिश्चन वर्तमानपत्राने अल्ला शब्द वापरण्यास परवानगी देण्यात आली होती.

Oct 14, 2013, 03:53 PM IST