close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शशी थरुर

एक्झिट पोल चुकीचे, अंतिम निकालांची वाट पाहू- शशी थरुर

त्यांनी  हे एक्झिट पोल स्पष्टपणे नाकारले आहेत. 

May 20, 2019, 07:38 AM IST

'मोदी सरकारमधील अनेक मंत्री निवडणूक का लढवत नाहीत?'

मोदी सरकारमधील बरेचशे मंत्री लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. मग निवडणूक लढवतंय तरी कोण ?

May 3, 2019, 07:57 PM IST

शशी थरुर रुग्णालयात दाखल; पूजेदरम्यान घडली दुर्घटना

 मंदिरात आयोजित समारंभासाठी त्यांनी हजेरी लावली होती. 

Apr 15, 2019, 03:22 PM IST

माशासोबतच्या फोटोमुळे शशी थरुर अडचणीत

माफी मागा... विरोधकांची मागणी 

Mar 31, 2019, 12:28 PM IST

फाडफाड इंग्रजी बोलणारे थरुर अहमदाबादचं स्पेलिंग चुकले अन्....

कधी ऐकलेही नसलेले शब्द, संज्ञा त्यांच्या पोस्टमधून पाहायला मिळतात. 

Mar 19, 2019, 02:30 PM IST

VIDEO : विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलंच पाहिजे- शशी थरुर

 भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली. 

Feb 22, 2019, 11:14 AM IST

मासेमारांना नोबेल पुरस्कार द्या, शशी थरूरांची मागणी

केरळवासियांनाही आहे देवभूमीच्या 'या' देवदूतांच्या कामाची जाण

Feb 9, 2019, 01:44 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांच्याविरोधातील खटल्याची २१ फेब्रुवारीपासून सुनावणी

दिल्लीमधील हॉटेल लीला पॅलेस येथे मृतदेह आढळून आला होता.

Feb 4, 2019, 03:35 PM IST

सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार का? 

Oct 29, 2018, 08:30 AM IST

पंतप्रधान मोदी पिंडीवरचे विंचू, थरुर यांचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस नेते शशी थरुर हे कधी आपल्या इंग्रजीमुळे तर कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.

Oct 28, 2018, 07:43 PM IST

...म्हणून आता जगही म्हणेल 'अय्यो'!

दाक्षिणात्य वर्गाकडून रोजच्या बोलण्यात या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

Oct 23, 2018, 02:27 PM IST

'या' चिमुकल्यांनी केला floccinaucinihilipilification चा उच्चार, शशी थरुरही थक्क

काहींनी तर या शब्दाचा उच्चार करण्यासाठी तासन् तासांचा वेळही दिला. पण...

Oct 13, 2018, 08:10 AM IST

VIDEO : 'शशी थरुर ब्रिटीशांची अनौरस संतती, ते सुटा-बुटातील वेटर'

 भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यावर एकदम कडवट आणि तखिट भाषेत टीका केलेय.  

Aug 7, 2018, 04:33 PM IST

नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल ३ लाखांनी घटली

लोकप्रियतेत प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेय.

Jul 13, 2018, 09:41 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी थरुर यांना कोर्टाचे समन्स

 सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने समन्स पाठविले आहेत.  

Jun 5, 2018, 06:18 PM IST