अर्थसंकल्पात तुमच्या गावासाठी / शहरासाठी काय?
महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. यात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी विविध योजनांवर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदी वाचून दाखवल्या. पाहा, या अर्थसंकल्पात तुमच्या शहरासाठी किंवा गावासाठी काय आहे... .
Mar 18, 2016, 04:49 PM ISTमुंबईकरांना मिळालं मुंबईच्या प्रेमाचं प्रतीक
मुंबई : प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम असतं. प्रत्येक शहरात त्या प्रेमाची एक निशाणी असते.
Mar 16, 2016, 06:47 PM ISTशहर स्वच्छ करणाऱ्यांच्याच जिवाशी खेळ
शहर स्वच्छ करणाऱ्यांच्याच जिवाशी खेळ
Mar 16, 2016, 09:13 AM ISTकचऱ्याची समस्या सुटेपर्यंत शहरात घरबांधणी नको - मुंबई उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 10:13 PM ISTहडप्पा संस्कृतीइतकेच पुरातन वाराणसी शहर, संशोधकांचा दावा
वाराणसी : वाराणसी शहराच्या बाबतीत एक नवीन संशोधन पुढे आले आहे.
Mar 2, 2016, 08:08 PM ISTलातूर शहरात पाणी प्रश्न गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 01:27 PM ISTटॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
टॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
Jan 27, 2016, 01:48 PM ISTशनि शिंगणापुरची महिला बंदी अनाकलनीय - विखे पाटील
शनि शिंगणापुरची महिला बंदी अनाकलनीय - विखे पाटील
Jan 27, 2016, 12:04 PM ISTVIDEO : वेरुळच्या गुंफांखाली सापडलं एक अज्ञात शहर
औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असणाऱ्या स्थळांपैंकी 'वेरुळ' बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... कदाचित या ठिकाणीला तुम्ही भेटही दिली असेल पण, आता आम्ही वेरुळमधली जी गुंफा दाखवणार आहोत ती गुफा तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.
Jan 13, 2016, 01:38 PM ISTघरटी हरवलेल्या शहरात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2016, 08:37 PM ISTजगातील टॉप ३० शहरांमध्ये भारतातील 2 शहरं
जगातील सर्वात महत्त्वाची, शक्तीशाली, उत्पादन आणि सोयी सुविधांच्या टॉप ३० शहरांमध्ये भारतातील २ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
Jan 3, 2016, 11:34 PM ISTनागपूर गुन्हेगारांची राजधानी हा आरोप चुकीचा : मुख्यमंत्री
नागपूर शहराला गुन्हेगारांची राजधानी, असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत अधिक घट झाली, असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं.
Dec 23, 2015, 06:42 PM ISTबीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं
चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.
Dec 7, 2015, 08:04 PM ISTउल्हासनगर : शहरातील ८२१ बांधकामं पाडली जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 12:38 PM IST