शाळा बंद

दुसऱ्या दिवशीही उरणमध्ये शाळा बंद

उरणमध्ये 4 संशयित दिसल्यानंतर उरण आणि शहर परिसरातील शाळा आणि महाविद्यालयं दुस-या दिवशीही बंद ठेवण्यात आलीत. 

Sep 23, 2016, 01:42 PM IST

धमकीनंतर अमेरिकेला धडकी, एक हजाराहून अधिक शाळा बंद

अमेरिकेला ई-मेलवरून धमकी मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून एक हजाराहून अधिक शाळा बंद केल्या आहेत.

Dec 16, 2015, 01:41 PM IST

शाळा बंद : उस्मानाबादमधल्या खाजगी शाळांचाही सहभाग

उस्मानाबादमधल्या खाजगी शाळांचाही सहभाग

Dec 9, 2015, 04:45 PM IST

शाळा बंद : मराठवाड्यात पाच हजारांहून अधिक शाळा संपावर

मराठवाड्यात पाच हजारांहून अधिक शाळा संपावर

Dec 9, 2015, 04:44 PM IST

मर्समुळे दक्षिण कोरियामध्ये ७०० शाळा बंद

मर्स (मिडल ईस्ट रेस्पीरेटरी सिंड्रोम) विषाणूने आतापर्यंत 35 लोक बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामधील शेकडो शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मर्समुळे 2 लोकांचा बळी गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रवासाचे बेत रद्द केले आहेत. लोकांमध्ये पसरलेली घबराट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.

Jun 5, 2015, 05:47 PM IST

मुंबईत शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आंदोलनाचे फलक

मुलुंडच्या शांती निकेतन शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याच्या वयात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाचे फलक हाती घेण्याची वेळ आली होती. शाळेनं अचानक शाळा बंद होत असल्याची नोटीस पालकांना दिली. मात्र 'झी मीडिया'च्या दणक्यानं आता या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलंय.

Apr 9, 2015, 03:59 PM IST

१८ शिक्षक संघटनांचं आज 'शाळा बंद' आंदोलन

 शिक्षक संघटनांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारलं आहे. शासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्याने हे आंदोलन करण्यात येतंय. विशेष म्हणजे राज्यातल्या १८ संघटना पहिल्यांदाच या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत. 

Jan 13, 2015, 08:46 AM IST

सावधान... हजारो शाळा होणार आहेत बंद!

राज्यातल्या दोन हजार सहाशे शाळा बंद होणार आहेत. ज्या शाळांमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त अनुपस्थिती आढळलीय. त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

May 9, 2012, 05:00 PM IST