जेवण बनवण्यासाठी शाहिदला खास कॅनडावरुन शेफ
पद्मावतीमध्ये काम करण्यासाठी शाहिद कपूरला खास कॅनडावरुन शेफ मागवावा लागला आहे.
Jun 22, 2017, 11:09 AM ISTशाहिदच्या बहिणीनं केला गुपचूप साखरपुडा!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्याप्रमाणेच त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर येतंय.
Jan 14, 2017, 04:04 PM ISTव्हिडिओ ट्रेलर : प्रेम आणि युद्धाचा 'रंगून'!
कंगन रानौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या 'रंगून' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Jan 6, 2017, 10:56 AM ISTया कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले.
Jan 2, 2017, 03:50 PM ISTछोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Nov 21, 2016, 05:12 PM ISTमीरा-शाहीदनं जाहीर केलं आपल्या चिमुरडीचं नाव...
शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं.
Sep 20, 2016, 03:36 PM ISTविद्या बालनला डेंग्यू होण्याचे खरं कारण...
विद्या बालन हिच्या घरी नव्हे तर तिच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मीरा पटेलच्या घरी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या, असून त्यामुळेच डेंग्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 16, 2016, 06:42 PM ISTशाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.
Aug 30, 2016, 02:22 PM ISTशाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन
सुप्रसिध्द अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी रात्री एका मुलीला जन्म दिला आहे.
Aug 27, 2016, 11:00 AM ISTशाहिदने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला हा फोटो
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता लवकरच बाबा बनणार आहे. त्यामुळे तो मोठ्या खुशीत आहेच त्यातच त्याचा उडता पंजाब या चित्रपटाला चांगले यशही मिळाले त्यामुळे तो अजूनच खुश झालाय.
Jul 8, 2016, 10:45 AM IST'१०० कट'नंतर पाकिस्तानात प्रदर्शित होणार 'उडता पंजाब'
पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डानं 'उडता पंजाब' या भारतीय सिनेमाला देशात प्रदर्शित करण्याची परवानगी दिलीय... तेही काही अटींसह...
Jun 22, 2016, 07:44 PM ISTफिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...
आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय.
Jun 17, 2016, 11:33 AM IST'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील
मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या.
Jun 13, 2016, 04:46 PM IST'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?
१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे.
Jun 8, 2016, 12:51 PM IST'उडता पंजाब'वर सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया
'उडता पंजाब'वर सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया
Jun 7, 2016, 07:18 PM IST