शिक्षक

शिक्षक संघटनेच्या संपाला अल्प प्रतिसाद

विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटनेनं पुकारलेला संप फारसा यशस्वी झाला नाही. अनेक शहरांमध्ये या संपाला अल्प प्रतिसाद मिळाल्या.

Jan 13, 2015, 07:08 PM IST

अल्पवयीन मुलीवर शाळेतच शिक्षकाकडून अत्याचार

देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 7, 2015, 03:36 PM IST

विद्यार्थ्यांना शिक्षकच वेठिला धरणार

विद्यार्थ्यांना शिक्षकच वेठिला धरणार

Dec 12, 2014, 10:03 AM IST

सावधान! एक गालगुच्चा पडला ५० हजारात

एक गालगुच्चा एवढा महागात पडणार असेल, तर यापुढे कितीही संताप आला तर मुलांचा गालगुच्चा घेऊ नका, कारण एका विद्यार्थ्याला शिक्षा करताना त्याचा गालगुच्चा घेणे शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. उच्च न्यायालयाने शिक्षिकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Oct 30, 2014, 06:05 PM IST

अमेरिकेत मुलींना जीन्स पॅन्ट घालण्यावर बंदी

शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष केवल अभ्यास शिकण्यावर आणि शिक्षकांचे शिकविण्यावर राहवे यासाठी अमेरिकेत शाळांनी जीन्स वापरण्याबाबत एक योजना आखली आहे. त्यानुसार शाळेच्या आवारात मुलींनी घट जीन्स घालण्यावर बंदी लागू केली आहे.

Oct 7, 2014, 10:04 AM IST

‘सर’ तुम्ही असे का गेलात!

आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. पण तो फोन आज अतिशय दु:खाची बातमी सांगण्यासाठी होता. ज्यांनी आमचं आयुष्य घडवलं... आम्हाला संस्कार दिले ते आमचे सर... योगेश कुलकर्णी... त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला... अवघ्या चाळीशीतल्या माझ्या सरांचं आज निधन झालं... या फोननंतर काही काळ तर मी सुन्नच झाले आणि जुन्या आठवणींनी टचकन डोळ्यात पाणी आलं.

Sep 30, 2014, 09:57 PM IST

आता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे. 

Sep 16, 2014, 01:07 PM IST

व्हिडिओ: हे आहेत सांगलीतले शिक्षक! हे घडवणार भविष्य?

सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या 62व्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलीस आणि शिक्षक यांच्यात झटापट झाली. त्यामुळं या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. 

Aug 31, 2014, 05:00 PM IST