दहावी, बारावी परीक्षांचा निकाल वेळेत लागणार?
निकालाबाबत शिक्षणमंडळाचे काय आहे नियोजन?
Apr 17, 2020, 12:36 PM ISTइतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा ओझरता उल्लेखही नाही
अभ्यासक्रमावरुन पुन्हा नव्या वादाने डोकं वर काढलं आहे
Oct 17, 2019, 09:40 PM ISTबीड : उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी १४ जण निलंबित
बीडच्या केजमधील उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. यांत 12 शिक्षक आणि 2 शिपाई यांचा समावेश आहे.
Mar 6, 2018, 09:52 AM ISTउत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी शिक्षण मंडळ जबाबदारी झटकतंय?
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणाला २४ तासापेक्षा अधिक काळ लोटलाय. तरीही अद्याप माध्यमिक शिक्षण मंडळाचं पथक केजकडे फिरकलेलं नाही.
Mar 5, 2018, 08:50 AM ISTकल्याण डोंबीवली महानगरपालिकेचा शालेय साहित्य खरेदीत भष्ट्राचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:18 PM ISTपुणे शिक्षण मंडळाविरोधात मनसेचं आंदोलन, संगणकाची सत्यनारायण पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 08:55 PM ISTपुणे - शिक्षण मंडळाचा अजब कारभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 10:30 PM ISTशिक्षण मंडळ 'भ्रष्टाचाराचा' घेतला वसा टाकणार नाही!
शिक्षण मंडळ 'भ्रष्टाचाराचा' घेतला वसा टाकणार नाही!
Apr 14, 2015, 09:09 PM ISTपालिकेच्या शाळेत सव्वा चार कोटींची लोखंडी बाकं?
पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ म्हणजे गैरव्यवहार… असंच जणू समीकरण झालंय. शिक्षण मंडळाचा आणखी एक प्रताप पुढे आलाय.
Jan 14, 2014, 11:26 PM ISTशिक्षण मंडळाचा संगणक खरेदीत घोटाळा
टेंडर न काढताही शिक्षण मंडळ घोटाळे करू शकतं. आणि तोही कोट्यावधी रुपयांचा...
May 14, 2013, 08:40 PM IST'कंटेनर'मध्ये भरतेय शाळा... शिक्षणाचे तीन तेरा
स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटल्यानंतरही ठाण्यासारख्या शहरात कंटेनरच्या भयाण शाळेत मुलांना शिक्षण घ्य़ावं लागतंय. हे सर्वशिक्षा अभियान आणि सरकारचंही अपयश म्हणावं लागेल.
Dec 18, 2012, 01:49 PM ISTबारावीचा निकाल २५ मे रोजी
बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. हा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल.
May 23, 2012, 12:36 PM ISTशिक्षण मंडळाने खाल्ला विद्यार्थ्यांचा 'खाऊ'!
सहाव्या वेतनामुळे वाढीव शिक्षकांचा पगार देण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांचा मधल्या सुट्टीत मिळणाऱ्या पौष्टिक आहारावर गंडातर आलंय. गेल्या तीन महिन्यांपासून हा पौष्टिक आहार बंद असल्याची खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. यावर शिक्षण मंडळ मात्र जुजबी उत्तरे देतंय.
Mar 30, 2012, 05:31 PM IST