शिक्षण

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 राज्यातील नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग (school) सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. तसे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण मंत्री (Education Minister) प्रा. वर्षा गायवाड  (Varsha Gaikwad) यांनी दिले आहे. 

Nov 20, 2020, 05:41 PM IST
Pune Mobiles Business In Demand In Lockdown And Unlockdown PT2M23S

पुणे | ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलला मागणी

पुणे | ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलला मागणी

Oct 12, 2020, 11:00 PM IST

शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

१६ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Oct 6, 2020, 11:23 AM IST

शिक्षणासाठी स्मार्टफोन हवा म्हणून त्याने महिनाभर केली शेतमजुरी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ कमी होत नाही.

Oct 1, 2020, 09:09 AM IST

पहिली प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला

महाराष्ट्र राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे.  

Sep 19, 2020, 07:48 AM IST

अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली, दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

Sep 10, 2020, 03:14 PM IST

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता

या मंत्र्यांनी दिले संकेत.... 

 

Aug 25, 2020, 10:08 AM IST

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी मुदतीत वाढ करण्यात आलेय.

Aug 13, 2020, 03:50 PM IST

सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण

कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.  

Jul 23, 2020, 03:17 PM IST

'या' राज्यात ५ सप्टेंबरपासून 'स्कूल चले हम'

'या' राज्यात ५ सप्टेंबरपासून शाळा सुरु होऊ शकतात...

Jul 22, 2020, 11:47 AM IST

आता परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही, ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला निर्णय

अमेरिकेने (America) परदेशातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देताना आपला आदेश मागे घेतला आहे.  

Jul 15, 2020, 10:10 AM IST

प्रायोगिक तत्वावर १०वी, १२वीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरु - राज्यमंत्री बच्चू कडू

महाराष्ट्र राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरु होण्यास अडचणी आल्या आहेत. 

Jul 10, 2020, 08:31 AM IST