शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....
Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.
Aug 22, 2024, 08:31 AM IST
Study Tips: अभ्यास सकाळी करावा की रात्री, एक्सपर्ट काय सांगतात?
Best Time to Study: लहानपणापासूनच पालक मुलांना सकाळी उठून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट रात्री किंवा दिवसा अभ्यास करण्याचे वेगवेगळे फायदे-तोटे सांगतात. कधीकधी अभ्यास पूर्ण करणे कठीण होते, मग ते गृहपाठ असाइनमेंट असो किंवा परीक्षेची तयारी असो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना हे माहित आहे आणि समजते. अशा परिस्थितीत, अभ्यासाच्या वेळापत्रकाला चिकटून राहिल्यास, तुम्ही आरामात राहू शकता आणि अभ्यास किंवा असाइनमेंटचे ओझे टाळू शकता. पण आपल्या मुलांसाठी अभ्यासाचा आराखडा बनवताना, 'माझ्या मुलासाठी अभ्यास करण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे?', असा प्रश्न पालकांना पडतो.
Jul 14, 2024, 03:01 PM ISTPHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी
Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे.
Jul 3, 2024, 10:54 AM IST
2000 वर्षांपासून भल्या-भल्यांना जमलं नाही ते पायथागोरसचं कोडं , शाळेतल्या मुलांनी सोडवलं!
Education News : डोकं आही की कॅल्क्युलेटर? 'या' शाळेतल्या मुलींनी सोडवलं 2000 वर्षांपूर्वीचं पायथागोरसचं कोडं. प्रमेय, सिद्धांत, त्रिकोणमिती... काही आठवतंय का?
May 9, 2024, 03:58 PM IST
मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे एका अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा; घोकंपट्टीला पर्याय सापडला
Education News : परीक्षा म्हटलं की, अनेक विद्यार्थ्यांपुढे जणू संकटांचा डोंगरच उभा राहतो. विद्यार्थी कोणत्याही वयातील असो, परीक्षा सर्वांसाठीच एक आव्हान असते.
Apr 5, 2024, 10:58 AM IST
'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTSSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता 'हे' कामही होणार ऑनलाईन
10th-12th Practical exam online : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे.
Jan 17, 2024, 12:40 PM ISTपुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त; स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा
Pune News : ऐतिहासिक वारसा आणि त्यातही गतकाळात कलाटणी देणाऱ्या प्रसंगांचा साक्षीदार असणारा पुण्यातील भिडे वाडा (Bhide Wada) जमीनदोस्त करण्यात आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 AM ISTमोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार
Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.
Nov 23, 2023, 11:47 AM IST
शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त
Unique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल
Oct 15, 2023, 08:47 AM ISTशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा
New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.
Aug 24, 2023, 07:25 AM ISTअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोक्का; आता अटकेची कारवाई
Donald Trump News : कधी एकेकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणारे आणि त्याहीआधीपासून चर्चेचा विषय ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ही मोठी बातमी.
Aug 22, 2023, 08:10 AM IST
New Education Policy: आता ना सायन्स ना कॉमर्स; मग कसं असेल नवं शैक्षणिक धोरण?
National Education Policy: नव्या धोरणानुसार आर्टस्, कॉमर्स, सायन्स मोडीत निघेल, विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. आठ विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकतील.
Apr 11, 2023, 12:09 AM ISTRashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...
येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत.
Dec 27, 2022, 12:51 PM ISTमोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
Mar 12, 2021, 10:28 AM IST