शिरुर

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले, शिवसेना सोडण्याचे कारण!

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ का स्वीकारले याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे.  

Apr 27, 2019, 11:31 PM IST

'आयुष्यात मैदान न पाहिलेल्यांनी आम्हाला शिकवू नये'

राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जशास तसं प्रत्यूत्तर दिलंय

Apr 26, 2019, 09:47 AM IST

मावळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना दिसले वेगळे चित्र

मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना वेगळं चित्र पाहायला मिळाले.  

Apr 9, 2019, 11:32 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : शिरुर लोकसभा मतदारसंघातील 'रणसंग्राम'

शिरुरमध्ये २९ एप्रिलला निवडणूक होणार आहे.

Mar 25, 2019, 07:38 PM IST

VIDEO : 'अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवू'

शिरुरमध्ये राजकारण तापलं, कोल्हेंविरोधात प्रचंड असंतोष

Mar 16, 2019, 01:40 PM IST
Shirur Loksabha Constituency Will Not Be As Easy To Win For Shivsena PT2M8S

शिरुर : शिवाजी विरुद्ध संभाजी, अटीतटीची लढत

शिरुर : शिवाजी विरुद्ध संभाजी, अटीतटीची लढत

Mar 13, 2019, 10:10 AM IST

शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार

राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पक्षात घेतल्यामुळे शिरूरच्या सत्ताचक्राचं समीकरण बदललं आहे.

Mar 4, 2019, 07:12 PM IST
Mumbai Dr.Amol Kolhe Likely To Leave Shivsena Enter NCP Party Update PT3M36S

मुंबई । अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत

Mar 1, 2019, 12:05 AM IST

दर गडगडल्याने शेतकऱ्यांचे माळा घालून कांद्याचे मोफत वाटप

राज्यात कांद्याचे बाजारभाव एकदम गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोफत कांदा आणि दूध वाटप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 

Dec 8, 2018, 05:11 PM IST
PT2M23S

पिंपरी-चिंचवड | उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर राजकारण तापलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 23, 2018, 08:43 PM IST

वेध मतदारसंघाचा : शिरुर, ५ जून २०१८

वेध मतदारसंघाचा : शिरुर, ५ जून २०१८

Jun 5, 2018, 11:38 PM IST

हृदयद्रावक घटना, लग्नानंतर लगेचच वधूचा आकस्मिक मृत्यू

पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील म्हसे इथं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय.

May 7, 2018, 07:35 PM IST

हृदयद्रावक घटना, लग्नानंतर लगेचच वधूचा आकस्मिक मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 06:41 PM IST

बापानेच सात महिन्यांच्या मुलीची केली हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

तालुक्यातील आंधळगाव येथे बापानेच आपल्या सात महिन्याच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून देल्याची घटना घडली आहे. 

Mar 3, 2018, 11:28 PM IST