शिरोमणी अकाली दल

भाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर

केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे.  

Sep 26, 2020, 11:10 PM IST

मोदी सरकारवर शिरोमणी अकाली दलाचा निशाणा, कौर यांचा राजीनामा मंजूर

 हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.  त्यानंतर चार पानी राजीनामा पत्र पाठवून मोदी सरकारला लक्ष्य केले.  

Sep 18, 2020, 09:19 AM IST

'मोदी सरकार'मध्ये आणखी एक घटकपक्ष नाराज, मंत्री राजीनामा देणार

केंद्रातल्या मोदी सरकारमधून एनडीए घटकपक्षातला आणखी एक मंत्री राजीनामा देणार आहे.

Sep 17, 2020, 09:09 PM IST

दिल्लीत भाजपला मोठा धक्का; २१ वर्ष जुन्या मित्रपक्षाने साथ सोडली

आम्हाला कोणत्या मुद्द्यावर बोलता येणार नसेल तर विधानसभा निवडणूक लढवण्यात अर्थ नाही

Jan 21, 2020, 11:16 AM IST

दीपिका, रणबीरवर नशेचे आरोप; पाहा काय म्हणत आहेत मिलिंद देवरा

त्यांच्यासोबतच या पार्टीत इतरही सेलिब्रिटींची उपस्थिती होती.... 

Jul 31, 2019, 03:21 PM IST

शिवसेना मालामाल, देशात श्रीमंतीत अव्वल

 शिवसेना पक्ष देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरलाय तर दुसऱ्या स्थानावर आप.

Aug 10, 2018, 10:36 PM IST