'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
Jun 19, 2024, 09:19 PM ISTठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा
ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.
Jun 19, 2024, 08:57 PM ISTठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?
19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Jun 5, 2023, 01:55 PM ISTमी विचारधारा बदललेली नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे - उद्धव ठाकरे
'मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे.'
Jun 19, 2020, 02:13 PM ISTशिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन, जल्लोषाऐवजी गरजूंना मदत
शिवसेनेबरोबर काम करतानाचा अनुभव सुखावणारा – अजित पवार
Jun 19, 2020, 12:04 PM ISTमुंबई । शिवसेनेचा ५२ वर्धापन दिन, आदित्य ठाकरेंचे भाषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 06:38 PM ISTसेनेत नासका आंबा नाही, उद्धवचा राजला टोला
शिवसेनेत एकही नासका आंबा नाही, अशी भाषणाची सुरूवात करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Jun 20, 2012, 12:44 PM IST