मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची बंद दाराआड चर्चा
शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. असे असताना आजच्या दोन नेत्यांच्या अचानक भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Feb 2, 2021, 07:29 PM ISTराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शिवसेनेसह 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांचा बहिष्कार
Jan 28, 2021, 10:25 PM ISTकर्नाटकच्या सरकारला शिवसेनेचा इशारा, संजय राऊत संतापलेत
कर्नाटकचा ( Karnataka) प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे
Jan 28, 2021, 12:35 PM ISTदेवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले.
Jan 23, 2021, 11:42 AM ISTबाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण
बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Grand statue of Balasaheb Thackeray) अनावरण आज सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, फोर्ट येथे होणार आहे.
Jan 23, 2021, 07:21 AM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच नाना पटोले यांचा स्वबळाचा नारा
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे.
Jan 22, 2021, 12:36 PM IST
हे वागणं सेक्युलर नव्हे !, औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेचा काँग्रेसला टोला
औरंगाबादच्या कोणत्या खुणा महाराष्ट्रात ठेवू नये ही शिवसेनेची भूमिका
Jan 17, 2021, 11:24 AM ISTकितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार भक्कम - संजय राऊत
कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार (Maha vikas Aghadi Government) भक्कम आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
Jan 15, 2021, 03:49 PM IST'संभाजीनगर'साठी शिवसेना मोठ्या राजकीय खेळीच्या प्रयत्नात?
ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं नामकरणाचा वाद वाढणार?
Jan 9, 2021, 12:23 PM ISTसंभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार - संजय राऊत
संजय राऊत यांची भाजपवर टीका
Jan 8, 2021, 12:23 PM ISTशिवसेनेला रोखण्यासाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर ( Khanapur) गावात मात्र हा फार्मूला बाजूला ठेवण्यात आला आहे.
Jan 6, 2021, 02:15 PM ISTCovid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे
COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 5, 2021, 02:15 PM ISTबारामती | औरंगाबाद नामकरणाबाबत शिवसेनेची भूमिका कायम - शंभूराजे देसाई
बारामती | औरंगाबाद नामकरणाबाबत शिवसेनेची भूमिका कायम - शंभूराजे देसाई
Jan 3, 2021, 09:50 PM ISTईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतणार मग सर्वसामान्यांच्या प्रश्नावर का नाही? : मनसे
मनसेची शिवसेनेवर टीका
Jan 3, 2021, 07:30 PM IST