‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!
चार राज्यांच्या मतमोजणीद्वारे धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारलीय. आपच्या झाडूनं काँग्रेसचा जणू सफायाच केलाय. त्यामुळं आपला पराभव स्वीकारत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा दिलाय.
Dec 8, 2013, 12:07 PM ISTआम आदमी पक्षाला निधी मिळतो कुठून?- शीला दीक्षित
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचारात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढू लागल्यामुळे सर्वच पक्षांना दडपण जाणवू लागलं आहे. आम आदमी पार्टी निधीच्या स्रोतावर दिल्लीच्या मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाच्या नेत्या शीला दीक्षित यांनी प्रश्नपचिन्ह निर्माण केले आहे.
Nov 12, 2013, 03:51 PM ISTकेजरीवाल- शीला दीक्षितांमध्ये ‘सीएम डिबेट’?
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना औपचारिकरित्या सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलंय.
Oct 24, 2013, 03:59 PM ISTसलमान खान, शीला दीक्षित नव्या वादात
बॉलिवूडमधील दबंग सलमान खान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आता नव्या वादात अडकल्या आहेत. या वादाचे काय पडसाद उमटतात याचीच चर्चा सुरू आहे.
May 14, 2013, 03:44 PM IST३१ मार्चपर्यंतच मिळणार `आधारकार्ड`
अजून ज्या लोकांनी ‘आधार क्रमांक’ घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डासाठी अर्ज भरावेत, असे आदेशच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलेत.
Feb 23, 2013, 11:04 AM ISTआंदोलनकर्त्यांचा संताप पाहून शीला दीक्षित माघारी...
दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, संतापलेल्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला.
Dec 29, 2012, 03:15 PM ISTमहिला हेल्पलाईन : कॉल करा '१८१'वर
दिल्लीत पॅरा मेडिकलच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सगळा देश सुन्न झाला. राजधानीत महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सामान्य तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले. या जनदबावानंतर दूरसंचार मंत्रालयानं सोमवारी एक महिला हेल्पलाईन नंबर सुरू केलाय.
Dec 25, 2012, 10:36 AM ISTगरिबीची नवी व्याख्या : ५ व्यक्तींसाठी महिन्याला ६०० रुपये पुरेसे!
पाच व्यक्तींचा सहभाग असलेल्या कुटुंबाला महिन्याला ६०० रुपये पुरेसे आहेत, असं वक्तव्य शिला दीक्षित यांनी केलंय.
Dec 18, 2012, 08:02 AM IST`६०० रुपयांचं रेशन ५ जणांच्या कुटुंबासाठी महिनाभरासाठी पुरेसं!`
६०० रुपयांमध्ये पाचजणांच्या कुटुंबाचं आरामात पोट भरू शकतं, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे. दिल्लीमधील यूपीए-२ सरकारच्या कॅश फॉर फूड योजनेच्या उद्घाटन प्रसंगी शीला दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Dec 16, 2012, 05:36 PM ISTदिल्लीत ओबीसींच्या आरक्षणात वाढ
दिल्ली सरकारने ओबीसींच्या आरक्षणात वाढ केली आहे. पूर्वी ओबीसींसाठी २१ टक्के आरक्षण होते. आता १२ टक्के वाढ केल्याने ते २७ टक्के झाले आहे. या आरक्षणाचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे.
Feb 28, 2012, 08:05 AM IST