अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.
Jan 23, 2018, 12:28 PM ISTमुंबई | पासवर्ड श्रीमंतीचा | शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी कराल?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 03:46 PM ISTया कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल!
सुरक्षित प्रवासासाठी वाहनांचे टायर चांगल्या स्थितीत असणे महत्वाचे आहे. पण ज्यांनी टायर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली ते मालामाल झाले.
Nov 22, 2017, 08:07 AM ISTमुंबई । शेअर बाजारात मोठी तेजी, बॅंकींग क्षेत्रातील शेअरला मोठी मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 01:07 PM ISTशेअर बाजारात मोठी तेजी, बॅंकींग क्षेत्रातील शेअरला मोठी मागणी
सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केलेल्या घोषणेने शेअर बाजारात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. तब्बल ४५० अंकांनी निर्देशांक वधारला आणि ३३,०८६ वर पोहोचला. निफ्टीनेही १०,३०० अंक पार करत नवा विक्रम केलाय.
Oct 25, 2017, 11:50 AM ISTशेअर मार्केटमध्येही आधार कार्ड बंधनकारक
शेअर मार्केटमधले गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 22, 2017, 04:13 PM ISTउत्तर कोरिया-अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे अर्थजगतावर परिणाम
उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे परिणाम अर्थजगतावर बघायला मिळालेत. गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळाली.
Aug 10, 2017, 11:32 PM ISTमान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह
मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय.
May 11, 2017, 08:24 AM ISTशेअर मार्केटची घोडदौड कायम, सेन्सेक्स ३० हजारापर्यंत
शेअर बाजारांची घोडदौड कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचले.
Apr 5, 2017, 10:00 PM ISTमुंबई शेअर बाजारात आज कमालीची उसळी
पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.
Mar 14, 2017, 09:44 AM ISTउत्तर प्रदेश एक्झीट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी
उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.
Mar 10, 2017, 06:15 PM ISTशेअर बाजारात मोठी घसरण
काळ्या पैशाविरोधात मोदींनी घेतलेला निर्णय आणि अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता या दुहेरी फटक्याने शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळतेय.
Nov 9, 2016, 09:31 AM ISTसायरस मिस्त्री यांचा राजीनामा आणि टाटाच्या शेअरवर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:50 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा : शेअर मार्केट- फावल्या वेळेत पैसे कमवण्याचे साधन
शेअर मार्केट- फावल्या वेळेत पैसे कमवण्याचे साधन
Aug 6, 2016, 04:20 PM ISTब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला
ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.
Jun 24, 2016, 11:09 AM IST