800000 कोटींचा चुराडा! HMPV व्हायरसमुळे Share Market Crash; कोरोनापेक्षा डेंजर स्थिती
भारतात HMPV चे 3 रुग्ण सापडले आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून, शेअर बाजारा कोसळला आहे.
Jan 6, 2025, 05:18 PM ISTDiwali Share Trading : दिवाळीच्या मुहूर्तावर करा 5 खात्रीशीर शेअरमध्ये गुंतवणूक; घसघशीत परताव्याची दाट शक्यता
Diwali Share Trading : दिवाळी म्हटलं की, शेअर बाजारात होणारी ट्रेडिंग एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा असतो. फक्त भारतातून नाही, तर जगभरातून या ट्रेडिंगची चर्चा होत असते.
Oct 24, 2024, 09:00 AM IST
Share Market : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे. अशातच आज शेअर बाजारामध्ये व्यवहाराची सुरुवात ही किरकोळ वाढीसह झाली आहे.
Oct 22, 2024, 02:07 PM ISTहिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला
Hindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
Aug 11, 2024, 11:10 PM ISTShare Market Crash: 14 लाख कोटी स्वाहा... शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणुकदारांचं निघालं दिवाळं
Share Market Crash Today News: शुक्रवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली होती. त्यानंतरचा हा पडझडीची ट्रेण्ड आज सोमवारीही कायम असून गुंतवणुकदारांना मोठं नुकसान झालं आहे.
Aug 5, 2024, 11:38 AM ISTअर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!
Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक निर्णय घेतला तर शेअर बाजारामध्ये मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2024, 07:48 AM ISTMultibagger stock: 'हा' शेअर नव्हे, सोन्याची खाण! वर्षभरात 1800 टक्के नफा, ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल
Integrated Industries Ltd Share Price: शेअर बाजारातील एका शेअरनं गुंतवणूकदारांना दिलाय दणदणीत नफा. अवघ्या चार वर्षात रक्कम लाखोंच्याही पल्याड
Mar 12, 2024, 10:34 AM IST
किमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी
Share Market SEBI on Small and Mid Cap : फुगा फुटयची वाट बघू नका, किमान मुद्दल सुरक्षित करा, कुठे कधी काय खाली पडेल सांगता येत नाही...
Mar 12, 2024, 09:57 AM IST
आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची
Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.
Jan 12, 2024, 08:49 AM IST
What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?
Jan 3, 2024, 09:10 AM IST
TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले 'या' शेअर्समधील पैसे
Share Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांसाठीच टाटा समुहाचे शेअर्स म्हणजे सर्वप्रथम पसंती. अशा या गुंतवणुकीनं आता अनेकांना फायदा झाला आहे.
Dec 26, 2023, 12:19 PM IST
Share Market Updates : शेअर बाजारात तेजी; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?
Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का?
Dec 14, 2023, 08:40 AM ISTविधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल
Share Market: मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता.
Dec 4, 2023, 10:33 AM ISTडिसेंबरमध्येच निफ्टी 21000 पार? तीन राज्यातील भाजप विजयामुळं शेअर बाजारासोबत तुमच्या पैशांवर 'असे' परिणाम
Share Market latest news : तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक केलीय? पाहा पैसा वाढणार की घटणार... आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
Dec 4, 2023, 08:22 AM IST
Muhurat Trading 2023 : हे स्टॉक देतील कुबेराचा खजिना! शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग?
Diwali Muhurat Trading 2023 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. यादिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूक शुभ मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक तुम्हाला देतील कुबेराचा खजिना आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाणून घ्या.
Nov 12, 2023, 10:37 AM IST