शेतकरी

रोखठोक: शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 1

शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 1

Mar 17, 2016, 11:21 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Mar 17, 2016, 04:04 PM IST

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

Mar 14, 2016, 10:29 PM IST

शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेसमोर मांडला गोठा

शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेसमोर मांडला गोठा

Mar 14, 2016, 10:25 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?

अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

Mar 7, 2016, 03:13 PM IST

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

राज्याच्या मंत्रिमंडळानं मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा केला.

Mar 4, 2016, 10:13 PM IST