शेतकरी

बिकट परिस्थितीवर मात करत नाशिकचा देविदास बनला 'साहेब'!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून नाशिकचा देविदास वनसे राज्यात प्रथम आला आहे. धुणीभांडी आणि शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबाच्या या मुलाने खडतर परीस्थितीवर मात करून तरूणासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्याने हे यश मिळवलंय. 

Mar 2, 2016, 11:00 PM IST

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

Mar 1, 2016, 08:19 PM IST

जळगाव जिल्ह्यातील गारांचा पाऊस

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तसेच अमळनेर तालुक्यात दुपारी गारांचा वर्षाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.

Feb 29, 2016, 09:35 PM IST

'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' या व्यक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

भाजप खासदार गोपळ शेट्टी यांचं 'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' हे वक्तव्य धक्कादायक आणि निषेधार्थ असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी शेट्टींच्या वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसच्यावतीनं जाहीर निषेध केलाय. 

Feb 18, 2016, 07:39 PM IST

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता...

Feb 15, 2016, 07:01 PM IST