कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी ५० लाखांपेक्षा कमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 11:18 PM ISTप्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख
राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2018, 07:12 PM ISTशेतकऱ्याला मारहाण केल्याने निषेधार्थ लिलाव बंद
मालेगाव बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडलेत.
Mar 31, 2018, 08:23 PM ISTअहमदनगर | बाळा नांदगावकर यांची 'मनसे' कबुली
अहमदनगर | बाळा नांदगावकर यांची 'मनसे' कबुली
Mar 31, 2018, 04:45 PM ISTजालना | शेतकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल
जालना | शेतकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल
Mar 31, 2018, 04:39 PM ISTशेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नाकडे मनसेचं दुर्लक्ष झाल्याची कबुली
शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे मनसेनं दुर्लक्ष केल्याची कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. मात्र आता ही चूक सुधारत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
Mar 31, 2018, 11:52 AM IST९ गुंठे क्षेत्रात ३० टन काकडीचं उत्पादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:59 PM ISTटरबुजातून शेतकऱ्यानं मिळवलं लाखोंचं उत्पन्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:52 PM ISTआधुनिक तंत्रज्ञानाची शेती ठरतेय वरदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 06:11 PM ISTभाजीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक उद्धवस्त केलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 06:04 PM ISTहिंगोली : रोहित्र जळाल्यामुळे शेतकरी हतबल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:14 PM ISTगुळाचे दर घटल्यामुळे शेतकरी चिंतेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:02 PM ISTतूर विक्री झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खातात पैसे जमा नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 05:56 PM ISTखर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यानं छाटली पपईची बाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 05:55 PM ISTमराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. २०१८च्या पहिल्या ७८ दिवसांत २०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आलीय.
Mar 23, 2018, 08:25 PM IST