... तर मंत्र्यांच्या घरात घुसू - आमदार बच्चू कडू
मुंबईतील एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि कीटकनाशक फवारणीत मृत शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. कीटकनाशक फवारणीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीआधी १० लाख रुपये मदत जाहीर न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी करु असा इशाराही कडू यांनी दिलाय.
Oct 10, 2017, 04:06 PM ISTभाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज
विदर्भातील जिल्ह्यात तसेच यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय.
Oct 10, 2017, 10:18 AM ISTनागपूर । ३३५० कृषी केंद्रांवर कारवाई सुरू
Oct 10, 2017, 09:23 AM ISTपरभणी । वीज पडून शेतकर्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 08:38 AM ISTशेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल
कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Oct 9, 2017, 01:00 PM ISTअकोला | शेतकरी अडकलाय सरकारच्या ऑनलाईन जाळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 08:31 PM ISTमंगरूळ | अमळणेर | शेतकऱ्याने मिळवला वजा उत्पन्नाचा दाखला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 08:25 PM ISTशेतकऱ्याला अखेर मिळाला उणे उत्पन्नाचा दाखला
राज्यातला उणे उत्पन्नाचा हा पहिलाच दाखला असल्यानं त्याला अगळंवेगळं महत्त्व प्राप्त झालंय.
Oct 8, 2017, 08:05 PM IST२० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ
कीटकनाशक फवारणीमुळे 20 शेतकरी शेतमजुरांचे हकनाक बळी गेल्यानंतर शासन प्रशासनाने चौकशीबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
Oct 8, 2017, 06:06 PM ISTकीटकनाशक फवारणीमुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील दरशथ कोळी या 28वर्षीय शेतक-याचा कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झाला.
Oct 8, 2017, 05:47 PM ISTयवतमाळ | शेतकऱ्यांना विषबाधा | दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 01:44 PM ISTशेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन
सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.
Oct 7, 2017, 11:55 AM ISTशिर्डीत २०० क्विंटल डाळिंब चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 06:56 PM ISTयवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले
कर्जमाफीची घोषणा होवूनही मदत मिळत नाही. तसेच किटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. ते आपला राग आता मंत्र्यांवर काढत आहे. यवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले आणि विरोधात घोषणाबाजी केली.
Oct 6, 2017, 01:22 PM ISTकिटकनाशक पाजलेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू
शेतात किटकनाशक औषध पाजलेले शेतकरी दत्तू बनकर यांचा उपचारा दरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. काल बनकर यांना राहटोली गावात कीटकनाशक पाजण्यात आले होते.
Oct 6, 2017, 12:02 PM IST